Trusted By40 Million+ Players

रमी गेम ॲप डाऊनलोड करा-Android आणि iOS

रमी गेम साठी तुमचे मित्र किंवा कुटुंब एकत्र येण्याची प्रतिक्षा करू शकत नाही? कोणतीही चिंता नाही. आता तुम्ही कधीही, कुठेही गेम खेळू शकता. Junglee Rummy डाऊनलोड करा - अत्यंत प्रसिध्द आणि विश्वसनीय रमी ॲप.

अत्यंत आकर्षक मोबाईल रमी अनुभवासाठी तयार व्हा! मोफत Junglee Rummy ॲप डाऊनलोड करा आणि तुमच्या मोबाईल वर तुमच्या पसंतीच्या रमी प्रकाराचा आनंद घ्या -- डील्स, पॉईंट्स आणि पूल रमी. हे ॲप अगदी निर्बाध गेमप्ले, अंतर्ज्ञानी नियंत्रणे आणि वापरकर्त्यास अनुकूल इंटरफेस ऑफर करतो. जर तुम्ही नुकतीच सुरूवात केली असेल, तर रोख गेम्स खेळण्यापूर्वी आमच्या मोफत सरावासोबत तुमच्या कौशल्यांना धार द्या. आमच्यासोबत आता नोंदणी करा आणि आकर्षक वेलकम बोनस आणि रोख पुरस्कार जिंका.

Junglee Rummy ॲप कसे डाऊनलोड करावे याचा विचार करत आहात? ॲपच्या सहज इन्स्टॉलेशनसाठी तपशीलवार मार्गदर्शक येथे दिले आहे.

  • 4.5/5
    स्टार श्रेणीकरण
  • 30+ दशलक्ष खेळाडूंद्वारे विश्वसनीय
  • 100% कायदेशीर आणि सुरक्षित

तुमच्या स्मार्टफोनवर रमी गेम कशी डाऊनलोड करावी

Junglee Rummy हा सर्व रमी चाहत्यांसाठी मनोरंजनाचा मोठा स्त्रोत आहे. तुम्ही प्रवासामध्येही रमी खेळू शकता आणि दररोज रोख बक्षिसे जिंकू शकता. ॲप हे अगदी निर्बाध आणि हलके आहे तुम्ही स्थिर असते तोपर्यंत कमी वेगवान कनेक्शनसह तुमच्या पसंतीची गेम खेळू शकता.

  • ॲप डाऊनलोड करा
  • येथे मिस्ड कॉल द्या येथे मिस्ड कॉल द्या
  • SMS द्वारे डाऊनलोड करा
  • QR कोड स्कॅन करा QR कोड स्कॅन करा

तुमच्या android मोबाईलवर Junglee Rummy APK फाईल डाऊनलोड करण्याचे चार भिन्न प्रकार आहेत:

विकल्प 1. प्रत्यक्ष तुमच्या iOS डिव्हाइसवर ॲप डाऊनलोड करण्यासाठी “डाऊनलोड” बटणावर क्लिक करा किंवा तुमच्या Android डिव्हाइसवर APK फाईलवर क्लिक करा.

विकल्प 2. 9899297711 वर मिस्ड कॉल द्या आणि तुम्हाला ॲपची लिंक असलेला संदेश मिळेल. ॲप डाऊनलोड करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

विकल्प 3. दिलेल्या बॉक्समध्ये तुमचा मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा आणि “लिंक पाठवा” बटणावर क्लिक करा. तुम्हाला Junglee Rummy ॲप लिंक असणारा संदेश मिळेल. ॲप डाऊनलोड करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

विकल्प 4. ॲप त्वरित डाऊनलोड करण्यासाठी, तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा वापरून QR कोड स्कॅन करा. जेव्हा कोड स्कॅन केला जातो, तेव्हा तुम्हाला Junglee Rummy च्या प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअर वर निर्देशित केले जाते.

Android वापरकर्त्यांसाठी रमी ॲप डाऊनलोड

एकदा पहिल्या तीनपैकी कोणताही एक विकल्प वापरून रमी APK फाईल डाऊनलोड केली, त्यानंतर ॲप तुमच्या डिव्हाइसवर इन्स्टॉल करण्याची वेळ आहे.

जेव्हा तुम्ही APK फाईल उघडता, तेव्हा तुम्हाला चेतावणी संदेश मिळू शकतो. चिंता करू नका. ही Android डिव्हाइसमध्ये डिफॉल्ट सेटींग असते जी तुम्ही तृतीय पक्ष स्त्रोतामधून ॲप डाऊनलोड केल्यास दिसते. Junglee Rummy हा विश्वसनीय स्त्रोत आहे आणि तुमच्या मोबाईलवर Junglee Rummy ॲप इन्स्टॉल करणे 100% सुरक्षित आहे. इन्स्टॉलेशन पूर्ण करण्यासाठी फक्त “तरीही इन्स्टॉल करा/चालू ठेवा” वर क्लिक करा.

iOS वापरकर्त्यांसाठी रमी गेम डाऊनलोड

iPhone वापरकर्ते दोन साध्या टप्प्यांसह Junglee Rummy ॲप डाऊनलोड करू शकतात.

तुम्ही ॲप डाऊनलोड करण्यासाठी एकतर वरील विकल्प 1 किंवा विकल्प 4 वापरू शकता.

तुम्ही ॲप स्टोअरला भेट देऊ शकता आणि Junglee Rummy ॲप शोधू शकता. तुमच्या डिव्हाइसवर ॲप डाऊनलोड करण्यासाठी “GET” बटणावर (प्रतिमेमध्ये दाखवलेल्या) क्लिक करा.

Junglee Rummy ॲप प्रिव्हीव

रमी ॲप डाऊनलोड केल्यानंतर, तुम्ही हे करू शकता

नवी खेळाडू

जर तुम्ही Junglee Rummy वरील नवी खेळाडू असाल, तर तुम्ही केलेल्या उत्कृष्ट पसंतीबद्दल अभिनंदन! तुम्ही अविरत मजा आणि मनोरंजनाच्या एक पाऊल जवळ आहात! तुमच्या स्मार्टफोनमध्ये ॲप डाऊनलोड केल्यानंतर, ही सुरूवात करण्याची वेळ आहे. Junglee Rummy ॲप उघडा आणि इमेल ॲड्रेस, पासवर्ड, दूरध्वनी क्रमांक, Google किंवा Facebook अकाउंट वापरून रजिस्टर करा. नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला गेम लॉबीमध्ये निर्देशित केले जाईल जेथे तुम्हाला मोफत, रोख, सराव आणि रमी टुर्नामेंट्स सारख्या विविध प्रकारच्या रमी गेम्स मिळतील. जर तुम्ही गेममध्ये नवीन असाल, तर तुम्ही तुमची कौशल्ये सुधारण्यासाठी सराव सामने खेळावेत. जेव्हा तुम्हाला आत्मविश्वास वाटेल, तेव्हा रोख गेम्सकडे वळावे आणि खेळणे सुरू करावे. तुम्ही रमीचे नियम शिकण्यासाठी आमच्या रमी कशी खेळावी हे पृष्ठ पाहू शकता.

विद्यमान खेळाडू

जर तुम्ही Junglee Rummy वर नोंदणीकृत खेळाडू असाल, तर तुमच्या डिव्हाइसमध्ये ॲप उघडा आणि तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करण्यासाठी तुमचे वापरकर्तानाव आणि पासवर्ड घाला. तुमच्या पसंतीचा रमी प्रकार निवडा आणि तुमच्या फोनवर अमर्यादित गेम्स खेळायला सुरूवात करा.

Junglee Rummy हे उत्तम ऑनलाईन रमी ॲप का आहे

30 दशलक्षांहून अधिक नोंदणीकृत खेळाडूंसह, Junglee Rummy ही अत्यंत विश्वसनीय रमी साईट आहे. तुम्ही तुमच्या कार्यालयात असो किंवा घरामध्ये, तुम्ही रमीचा उत्तम अनुभव घेऊ शकता आणि तुमची रमीची कौशल्ये वापरून रोख बक्षिसे जिंकू शकता. येथे Junglee Rummy ॲपसोबत रमी खेळण्याचे काही फायदे दिले आहेत:

सोपे नेव्हीगेशन

Junglee Rummy ॲप हे गतिमान आणि निर्बाध आहे. यामध्ये वापरकर्त्यास अनुकूल इंटरफेस आहे जो निर्बाध सुचालन ऑफर करतो. शून्य लोड वेळेसह, तुम्ही त्वरित रोख रमी गेम्स किंवा टुर्नामेंट्समध्ये सहभागी होऊ शकता आणि बक्षिसांमध्ये खरे पैसे जिंकू शकता.

100% सुरक्षित आणि संरक्षित

आता 100% सुरक्षित आणि संरक्षित प्लॅटफॉर्मवर रोख रमी अविरत खेळा. Junglee Rummy ही RNG प्रमाणित गेम आहे आणि ती 100% सुरक्षित व्यवहारांसाठी सुरक्षित पेमेंट गेटवेज ऑफर करते. याशिवाय, यामध्ये त्वरित पैसे जमा करणे आणि पैसे काढण्यासाठी अनेक पेमेंटचे विकल्प आहेत.

त्वरित पैसे काढणे

आता रोख गेम/टुर्नामेंट्स जिंकल्यानंतर काही सेकंदांच्या आत तुमच्या अकाउंटमध्ये रोख बक्षिसे जमा करून घ्या. Junglee Rummy कडे उद्योगामधील सर्वांत गतिमान पैसे काढण्याची प्रक्रिया आहे. आणि अंदाज लावा, कोणतेही पैसे काढण्याचे शुल्क लावत नाही! फक्त ॲप मेन्यूमध्ये “पैसे काढा” विभागामध्ये जा आणि तुमचे तपशील भरा आणि पैसे काढण्यासाठी पैसे काढण्याची विनंती टाका.

रमीचे अनेक प्रकार

13 कार्ड रमी खेळा आणि Junglee Rummy वर खर्200dया खेळाडूंना आव्हान द्या. आम्ही पॉईंट्स रमी, डील्स रमी, पूल रमी आणि रमी टुर्नामेंट्सह विविध प्रकार ऑफर करतो. तुमच्या पसंतीचा प्रकार निवडा आणि खेळायला सुरूवात करा.

खर्200dया खेळाडूंसोबत खेळा

तुमच्यासोबत रमी खेळण्यासाठी तुमचे मित्र किंवा कुटुंबियांची प्रतिक्षा करू नका. Junglee Rummy गेम डाऊनलोड करा आणि खर्200dया खेळाडूंसोबत खेळा. भारतामधील उत्तम खेळाडूंना आव्हान करा आणि तुमची रमीची कौशल्ये दाखवा. तुमची कौशल्य वापरून अमर्यादित खरी रोख जिंका.

जाहिरात आणि ऑफर्स

Junglee Rummy तुमच्यासाठी अत्यंत रोमांचक जाहिराती आणि ऑफर घेऊन येते. आकर्षक बोनसेस आणि कॅशबॅक आणि त्वरित कॅश ऑफर्स मिळण्यासाठी आमचे प्रोमो कोड्स वापरा.

जबाबदार गेमिंग

Junglee Rummy जबाबदार गेमिंगला प्रोत्साहन देते. आम्ही पैसे जमा करण्यासाठी विशिष्ट मर्यादा निश्चित केली आहे ज्यामुळे तुम्ही निरोगी गेमिंग वातावरणामध्ये खेळू शकता. आम्ही आमच्या न्याय्य धोरणाचे सक्तीने पालन केले जाईल याची खात्री करतो ज्यामुळे आमच्या प्लॅटफॉर्मवरील प्रत्येक खेळाडूला गेम्स जिंकण्याची समान संधी मिळते.

खेळाडूंची प्रशंसापत्रे

रमी ॲपचे वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Junglee Rummy ॲप हे प्रदान करावे लागणारे किंवा मोफत आहे?

Junglee Rummy ॲप हे पूर्णपणे मोफत आहे. तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर मोफत आणि रोख दोन्ही गेम्स खेळू शकता. जर तुम्ही Android वापरकर्ता असाल, तर तुम्ही आमच्या अधिकृत वेबसाईटमधून मोफत ॲप डाऊनलोड करू शकता. iOS वापरकर्ते ॲपस्टोअरमधून विनामूल्य ॲप मिळवू शकता.

तुम्ही खालील स्त्रोतांपैकी कोणत्याही एका मधून Junglee Rummy ॲप डाऊनलोड करू शकता:

होय, तुम्ही खेळू शकता. साइन इन केल्यानंतर, तुम्ही गेम लॉबीमध्ये “कॅश जमा करा” बटणाचा उपयोग करून तुमच्या अकाउंट मध्ये कॅश जोडू शकता आणि त्वरित कॅश टुर्नामेंट्समध्ये सहभागी होऊ शकता. फक्त गेम लॉबीमध्ये “टुर्नामेंट बटणावर क्लिक करा आणि मग ’सहभागी व्हा” बटणावर क्लिक करून तुमच्या पसंतीची टुर्नामेंट/टुर्नामेंट्स मध्ये सहभागी व्हा.

कृपया नोंद घ्या की हे तीन स्त्रोत Junglee Rummy ॲप डाऊनलोड करण्यासाठी एकमेव विश्वासार्ह स्त्रोत आहेत.

ॲन्ड्रॉइड मोबाईलवर Junglee Rummy APK फाईल इन्स्टॉल करताना, तुम्हाला चेतावणी संदेश मिळतो. चिंता करू नका. सुरक्षा आणि सुरक्षिततेची खात्री करणे ही Android मोबाईलमधील डिफॉल्ट सेटींग आहे. तुम्ही तृतीय पक्ष स्त्रोताकडून ॲप डाऊनलोड करता तेव्हा असे घडते.

Junglee Rummy ॲप हे डाऊनलोड करणे आणि तुमच्या ॲन्ड्रॉइड फोनवर इन्स्टॉल करणे 100% सुरक्षित आहे. तुम्हाला फक्त तृतीय पक्ष स्त्रोताला (याबाबतीत Junglee Rummy) तुमच्या डिव्हाइसवर ॲप इन्स्टॉल करण्यास परवानगी द्यायची असते.

Junglee Rummy ॲप हे ऑनलाईन गेमिंग ॲप आहे ज्याला डाऊनलोड आणि प्लेसाठी स्थिर इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता असते. हे ॲप त्वरित डाऊनलोड केले जाऊ शकते आणि ते स्थिर असते तोपर्यंत कमी वेगवान इंटरनेट कनेक्शनमध्येही निर्बाधपणे चालते.

निश्चितच! Junglee Rummy प्लॅटफॉर्म हा पूर्णपणे सुरक्षित आणि संरक्षित आहे. ही बहू पेमेंट्स विकल्पांसह RNG प्रमाणित गेम आहे. आम्ही 100% सुरक्षित ऑनलाईन व्यवहारांसाठी सुरक्षित पेमेंट गेटवेजचा उपयोग करतो.

होय, तुम्ही रोख गेम्स आणि टुर्नामेंट्स खेळून Junglee Rummy वर रोख बक्षिसांच्या रूपात खरा पैसा जिंकू शकता. तुम्हाला फक्त ॲप डाऊनलोड करावा आणि इन्स्टॉल करावे आणि प्लॅटफॉर्मसह परिचित होण्यासाठी काही सर्वा गेम्स खेळाव्या लागतील. मग तुम्ही रोख गेम्समध्ये सहभागी होऊ आणि आकर्षक बक्षिसे जिंकू शकता. आणि तुम्ही तुमच्या Junglee Rummy अकाउंटमधून तुमची रोख जिंकलेली रक्कम त्वरित काढू शकता. फक्त पैसे काढण्याची विनंती टाका आणि शक्य तितक्या कमी वेळेमध्ये पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील.

तुम्ही Junglee Rummy वर अमर्यादित मोफत गेम्स खेळू शकता. कुठेही, कधी मोफत रमी गेम्स खेळण्यासाठी ॲप डाऊनलोड करा आणि त्यावर नोंदणी करा. जेव्हा तुम्ही प्लॅटफॉर्ममध्ये नोंदणी करता, तेव्हा तुम्हाला गेम लॉबीमध्ये निर्देशित केले जाते. येथे तुम्ही तुमच्या डॅशबोर्डामध्ये उपलब्ध रोख, मोफर, सराव गेम्स आणि रमी टुर्नामेंट्स मिळवू शकता. अमर्यादित गेम्स खेळणे सुरू करण्यासाठी मोफत गेम्स निवडा. रोख गेम्ससाठी, तुम्हाला प्रवेश शुल्क द्यावे लागते जे रू. 25 इतके कमी असू शकते. जर तुम्ही प्लॅटफॉरमवर नवीन असाल, तर तुमची कौशल्य वाढवण्यासाठी सराव सामने खेळा.

आमचा नवीनतम ब्लॉग वाचा: उत्तम ऑनलाईन रमी साईट्सचे 5 सामान्य पैलू

आमच्याशी संपर्क साधा

तुमच्याकडे आमच्यासाठी काही अभिप्राय आहे का? तुम्ही आमच्या ॲपवर “मदत” विभाग वापरून “आमच्याशी संपर्क साधा” वापरून कधीही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचे ग्राहक सहाय्य प्रतिनिधी तुम्हाला असलेल्या कोणत्याही समस्या 24 तासांच्या आत सोडवण्याचा प्रयत्न करतील.

याविषयीही वाचा: 10 अग्रणी आता डाऊनलोड कराव्यात अशा गेम्स

OR

Win cash worth Rs. 5250* as Welcome Bonus

Scroll to top