Trusted By8 Crore+ Players*

Junglee Rummyवर निःशुल्क रमी गेम्स खेळा

मोफत रमी गेम खेळा आणि कॅश जिंका

ऑनलाईन मोफत रमी गेम खेळा

जर तुमचा आवडता रमी गेम ऑनलाईन निःशुल्क खेळण्याचा छानसा मार्ग आहे असे आम्ही तुम्हाला असे सांगितले तर? आता तुम्ही भरपूर मजा करण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहात! फक्त तुमच्या मोबाईल फोनवर Junglee Rummy अॅप डाउनलोड करा आणि कधीही, कुठेही ऑनलाईन निःशुल्क रमी गेम्स खेळण्यास सुरुवात करा!

रमी हा अमर्यादित मनोरंजन देणारा लोकप्रिय कौशल्याचा गेम आहे. तसेच तो खेळाडूना बक्षिसांमध्ये खरे पैसे जिंकण्याच्या विलक्षण संधीसुद्धा देतो. तुम्ही Junglee Rummyवर निःशुल्क ऑनलाईन रमी खेळू शकता आणि देशभरातील खऱ्या खेळाडूंबरोबर स्पर्धा करू शकता.

ऑनलाईन निःशुल्क रमी गेम खेळण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईल फोनवर आमचे अॅप डाउनलोड करायचे आहे आणि आमच्या प्लॅटफॉर्मवर नोंदणी करायची आहे. अमर्यादित निःशुल्क सराव गेम्सबरोबरच तुम्हाला एक्सक्लुझिव्ह बोनस, रोमांचक ऑफर्स, थरारक टुर्नामेंट्स, आणि बरेच काही मिळते!

Junglee Rummyवर निःशुल्क रमी प्रकार

Junglee Rummy विनामूल्य रमीचे विस्तृत प्रकार देते. तुम्ही खालील तीन प्रकारांमध्ये आमचे निःशुल्क रमी गेम्स खेळू शकता.

पॉइंट्स रमी: हाभारतीय रमीचा सर्वात वेगवान प्रकार आहे, जो केवळ एका डीलसाठी खेळला जातो. हा गेम पॉइंट्ससाठी खेळला जातो, ज्यामध्ये निःशुल्क गेममध्ये पूर्व-निर्धारित चिप मूल्य असते. जर तुम्हाला झटपट गेम हवा असेल तर हा प्रकार तुमच्यासाठी योग्य निवड आहे.

डील्स रमी: डील्स रमी ही निश्चत संख्येच्या डील्ससाठी खेळली जाते: 2, 3, 4 किंवा 6 डील्स. गेमच्या सुरुवातीला प्रत्येक खेळाडूला समान संख्येने चिप्स मिळतात. अंतिम डीलच्या अखेरीस सर्वाधिक चिप्स असलेला खेळाडू विजेता असतो.

पूल रमी: हा भारतीय रमीचा सर्वात दीर्घ प्रकार आहे आणि इतर प्रकारांमध्ये अधिक स्पर्धात्मक असतो. दोन प्रकारचे पूल्स असतात: 101 पूल आणि 201 पूल. या प्रकारामध्ये जर खेळाडूचा स्कोर 101 (101 पूलमध्ये) किंवा 201 (201 पूलमध्ये) झाला तर त्या खेळाडूला गेममधून काढून टाकले जाते. एक सोडून सर्व खेळाडू काढून टाकले जाईपर्यंत हा गेम खेळला जातो. टेबलावर उरलेला शेवटचा खेळाडू विजेता असतो.

निःशुल्क रमी गेम्स मध्ये जिंकलेल्या व्हर्च्युअल चिप्स खालील सूत्राने मोजले जातात:

जिंकलेल्या चिप्स = सर्व स्पर्धकांच्या पॉइंट्सची बेरीज (1 पॉइंट म्हणजे 1 चिप असे मानून).

ऑनलाईन निःशुल्क रमी कशी खेळायची

देशातील सर्वात विश्वासार्ह साईट असलेल्या Junglee Rummyवर अमर्यादित निःशुल्क रमी गेम्स खेळा. आमच्याबरोबर तुमचा ऑनलाईन रमी प्रवास सुरू करण्यासाठी या दोन साध्या पायऱ्यांचे पालन करा:

  • आमच्या प्लॅटफॉर्मवर नोंदणीकरण्यासाठी आमचे अॅप डाउनलोड करा किंवा आमच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
  • रमीचा प्रकार निवडा आणि खेळणे सुरू करण्यासाठी निःशुल्क रमी गेम किंवा टुर्नामेंटमध्ये सहभागी व्हा.

आम्ही खालील प्रकारचे गेम्स देतो:

कॅश गेम्स: तुम्हाला कॅश गेम खेळण्यासाठी अतिशय कमी प्रवेश शुल्क भरावे लागते. तुम्ही कॅश गेम्समध्ये रोख बक्षिसांच्या रुपामध्ये खरे पैसे जिंकता.

सराव गेम्स: जर तुमच्यासाठी रमी नवीन असेल तर, तुम्ही निःशुल्क सराव गेम्स खेळून सुरुवात करू शकता. निःशुल्क चिप्स वापरून सराव गेम्स खेळता येतात, त्या तुम्हाला Junglee Rummyवर निःशुल्क मिळतात.

टुर्नामेंट्स: आम्ही निःशुल्क टुर्नामेंट्स तसेच कॅश टुर्नामेंट्स देतो. तुम्ही तुमच्या पसंतीच्या टुर्नामेंटमध्ये सहभागी होऊ शकता आणि लगेचच खेळायला सुरुवात करू शकता.

Junglee Rummy साधा, वापरण्यास सोपा इंटरफेस देते जो सुरळीत गेमिंग अनुभव देतो. तुम्ही येथे क्लिक करून आमचे अॅप डाउनलोड करू शकता आणि त्याचा इंटरफेस आणि वैशिष्ट्यांचा शोध घेऊ शकता.

Junglee Rummyवर निःशुल्क रमी गेम्स खेळण्याचे फायदे

रमी हा कौशल्य गेम आहे आणि तो केवळ सरावाने आणि कौशल्ये विकसित केल्यानंतरच जिंकता येतो. मात्र, अनेक नवशिके आहेत जे सराव गेम्स खेळणे वगळतात आणि थेट कॅश गेम्स आणि टुर्नामेंट्स खेळायला सुरुवात करतात. तसे करण्याची शिफारस केली जात नाही. तुमच्याकडे चांगली कौशल्ये असल्याशिवाय कॅश गेम्स आणि टुर्नामेंट्समध्ये तुम्हाला फारसे यश मिळणार नाही. त्यामुळे खऱ्या पैशांसाठी रमी खेळण्यापूर्वी तुमचे कौशल्य तुम्ही उत्तम करणे महत्त्वाचे असते. तुम्ही सराव गेम्स खेळून ते करू शकता.

Junglee Rummy अमर्यादित सराव गेम्स विनामूल्य देते. Junglee Rummyवर रमी खेळण्याचे काही लाभ असे आहेत:

अमर्यादित सराव गेम्स: जेव्हा तुम्ही Junglee Rummyवर साइन अप करता तेव्हा तुम्हाला विनामूल्य 10,000 सराव चिप्स मिळतात, ज्यांचा उपयोग सराव गेम्स खेळताना करता येतो. तुमच्या सर्व विनामूल्य चिप्स संपतात तेव्हा तुम्ही गेम लॉबीच्या वरील बाजूला मध्यभागी असलेल्या “रिलोड” बटणावर क्लिक करून चिप्स रिलोड करू शकता. .

टुर्नामेंट्ससाठी कोणतीही पूर्वनोंदणी नाही: कोणत्याही सुरू असलेल्यया टुर्नामेंटमध्ये सीट बुक करण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करू नका. आम्ही पूर्वनोंदणी काढून टाकली आहे, जेणेकरून Junglee Rummy टुर्नामेंट्समध्ये मोठा विजय मिळवण्याची कोणाचीही संधी हुकणार नाही. आमच्या सुपरफास्ट नोंदणी प्रक्रियेने काही सेकंदांमध्ये नोंदणी करा. फ्रीरोल टुर्नामेंट्ससाठी नोंदणी पूर्णपणे निःशुल्क असते.

त्वरित विथड्रॉल्स: Junglee Rummy इंडस्ट्रीमधील सर्वात जलद विथड्रॉल सेवा देते. आम्ही सर्व ऑनलाईन व्यवहारांसाठी सुरक्षित पेमेंट गेटवेंचा वापर करतो. तुम्ही केवळ ऑनलाईन विथड्रॉल रिक्वेस्ट टाकून जिंकलेले पैसे त्वरित काढून घेऊ शकता.

24x7 ग्राहक सेवा: निःशुल्क रमी गेम्स खेळताना समस्या येत आहेत का किंवा इतर काही समस्येचा सामना करावा लागत आहे का? आमच्या ग्राहक सेवा टीमबरोबर निःसंकोचपणे संपर्क साधा. आमची अतिशय प्रशिक्षित आणि समर्पित टीम तुमच्या शंका आणि समस्या शक्य तितक्या कमी वेळात सोडवण्यासाठी चोवीस तास काम करते.

निःशुल्क रमी गेम्सबद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न

  • जेव्हा तुम्ही Junglee Rummyवर साइन अप करता तेव्हा तुम्हाला विनामूल्य 10,000 सराव चिप्स मिळतात, जेव्हा तुमच्या सर्व विनामूल्य चिप्स संपतात तेव्हा तुम्ही गेम लॉबीच्या वरील बाजूला मध्यभागी असलेल्या “रिलोड” बटणावर क्लिक करून चिप्स रिलोड करू शकता.

  • अर्थातच! तुम्ही Junglee Rummyवर अमर्यादित सराव गेम्स अगदी विनामूल्य खेळू शकता. तुम्हाला केवळ कॅश गेम्स आणि टुर्नामेंट्स खळण्यासाठी पैसे जमा करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या Junglee Rummy अकाउंटमध्ये किमान ₹25 जमा करू शकता. ही रक्कम कॅश गेम्स आणि टुर्नामेंट्स खेळण्यासाठी वापरता येऊ शकते. कॅश गेमसाठी प्रवेश शुल्क केवळ ₹1 इतके कमी असू शकते.

  • सराव चिप्स केवळ Junglee Rummyवरील सराव गेम्स खेळण्यासाठी आहेत. सराव गेम्समध्ये तुम्ही केवळ सराव चिप्स जिंकू शकता, ज्याला कोणतेही वित्तीय मूल्य किंवा खरे मूल्य नसते. मात्र, तुम्ही आमच्या फ्रीरोल टुर्नामेंट्समध्ये सहभागी होऊ शकता आणि कॅश टुर्नामेंट्ससाठी निःशुल्क प्रवेश तिकिटे जिंकू शकता, जिथे तुम्ही लाखो आणि करोडो रुपयांच्या बक्षिसांमधून रोख बक्षिसे जिंकू शकता!

  • तुम्ही Junglee Rummyवर अमर्यादित विनामूल्य गेम्स खेळू शकता. तुम्हीदेखील कोणतेही प्रवेश शुल्क न देता फ्रीरोल्स खेळू शकता. फ्रीरोल्स म्हणजे निःशुल्क-प्रवेश टुर्नामेंट्स असतात जे तुम्हाला रोख बक्षिसे जिंकण्याची संधी देतात.

  • तुम्ही आमच्या निःशुल्क टुर्नामेंट्स खेळू शकता आणि कॅश टुर्नामेंट्ससाठी निःशुल्क प्रवेश तिकिटे जिंकू शकता, जे तुम्हाला मोठी रोख बक्षिसे जिंकण्याची संधी देते. तसेच तुम्ही प्रचंड मोठी रोख बक्षिसे जिंकण्यासाठीही कॅश टुर्नामेंट्स खेळण्याकडे जाऊ शकता.

आमच्याशी संपर्क साधा

तुमच्याकडे आमच्यासाठी काही अभिप्राय आहे का? तुम्ही आमच्या ॲपवर “मदत” विभाग वापरून “आमच्याशी संपर्क साधा” वापरून कधीही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचे ग्राहक सहाय्य प्रतिनिधी तुम्हाला असलेल्या कोणत्याही समस्या 24 तासांच्या आत सोडवण्याचा प्रयत्न करतील.

आमचा लेख वाचा आणि 10 अग्रणी आता डाऊनलोड कराव्यात अशा गेम विषयी जाणावे.

OR

Win cash worth 8,850* as Welcome Bonus

Scroll to top