Trusted By8 Crore+ Players*

Junglee Rummy वर भारतीय रमी गेम खेळा.

भारतीय रमी गेम

Junglee Rummy वर भारतीय रमी खेळा

 • परिचय
 • भारतीय रमीचे भिन्न प्रकार
 • भारतीय रमी विकी
 • भारतीय रमीचे नियम
  • सिक्वेन्स म्हणजे काय?
  • सेट म्हणजे काय?
  • जोकर म्हणजे काय?
 • भारतीय रमी कशी खेळावी?
 • भारतीय रमीमध्ये कसे जिंकावे?
 • भारतीय रमीमध्ये पॉईंट्स कसे मोजले जातात?
 • Junglee Rummy वर भारतीय रमी टुर्नामेंट्स

रमी, किंवा क्लासिक रमी गेम हा नेहमीच सर्वात लोकप्रिय असा पत्त्यांचा खेळ आहे. अनेक वर्षांपासून या गेमने जगाच्या निरनिराळ्या भागांमधून प्रवास केलेला आहे आणि त्यामध्ये अभूतपूर्व बदल झाले आहेत. भारतामध्ये स्थानिक कार्ड गेम प्रेमींनी त्यामध्ये बदल केले, त्यातून भारतीय रमी नावाच्या रोमांचक प्रकाराचा जन्म झाला.

पपलू या नावानेही ओळखली जाणारा, भारतीय रमी गेम देशाच्या कानाकोपऱ्यात लवकरच मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला. अलिकडील काळामध्ये या गेमची ऑनलाईन आवृत्ती प्रकाशित झाली, जी आभासी जगतात ताबडतोब लोकप्रिय झाली. आता दररोज लाखो खेळाडू ऑनलाईन कॅश गेम्स आणि टुर्नामेंट्समध्ये सहभागी होत असताना ती आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाली आहे.

भारतीय रमी ऑनलाईन खेळणे हे बरेचसे त्याची क्लासिक आवृत्ती खेळण्यासारखे आहे. ऑनलाईन गेमसुद्धा 13 पत्ते वापरून खेळला जातो आणि तुमचे सर्व पत्ते आवश्यक संयोजनांमध्ये लावणे आणि वैध डिक्लेरेशन करणे हे या कार्ड गेमचे उद्दिष्ट असते. जर तुम्ही या गेममध्ये नवीन असाल तर तुम्ही भारतीय रमीचे नियम पाहू शकता आणि गेम चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी लगेच सराव गेम्स खेळायला सुरुवात करू शकता.

भारतीय रमीचे निरनिराळे प्रका

भारतीय रमी हा गुंतवून ठेवणारा पत्त्यांचा गेम आहे जो बरेच काही देऊ करतो. हा अतिशय मजेदार, मनोरंजक आहे आणि तो अनेक रोमांचक प्रकारात येतो. तुम्ही या गेमचा खालीलपैकी कोणताही प्रकार खेळू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता.

पॉइंट्स रमी: हा भारतीय रमीचा सर्वात वेगवान प्रकार आहे. हा एक सिंगल-डील प्रकार आहे आणि कॅश गेम्समध्ये प्रत्येक पॉइंटला पूर्वनिर्धारित वित्तीय रोख मूल्य असते.

डील्स रमी: हा प्रकार निश्चित संख्येच्या डील्ससाठी खेळला जातो आणि डीलच्या विजेत्याला शून्य पॉइंट्स मिळतात.

पूल रमी: हा भारतीय रमी ऑनलाईनचा सर्वात दीर्घ प्रकार आहे, जो सामान्यतः अनेक डील्स टिकतो. ज्या खेळाडूंचे गुण 101 पॉइंट्स (101 पूलमध्ये) आणि 201 पॉइंट्स (201 पूलमध्ये) इतके होतात, ते गेममधून बाद होतात. शेवटी टेबलावर एकटा उरलेला खेळाडू विजेता असतो.

भारतीय रमी शब्दकोष

डेडवूड: गटबद्ध नसलेले पत्ते किंवा जे पत्ते सिक्वेन्स किंवा सेट्समध्ये वापरलेले नसतात त्यांना डेडवूड असे म्हणतात.

टाकून देणे: भारतीय रमीमध्ये, तुम्हाला प्रत्येक पाळीला एक पत्ता उचलावा लागतो आणि नको असलेला पत्ता टाकून द्यावा लागतो. पत्ते टाकून देण्यास डिस्कार्डिंग असे म्हणतात.

ड्रॉप: तुम्हाला वाईट हात मिळाला तर, तुम्ही "ड्रॉप" पर्याय वापरून गेम/फेरीमधून बाहेर पडू शकता.

डिक्लेरेशन: तुम्ही आवश्यक सिक्वेन्स किंवा सिक्वेन्सेस व सेट्स तयार केले असतील, तेव्हा तुम्हाला 14 वा पत्ता "फिनिश स्लॉट"मध्ये टाकून द्यावा लागतो आणि त्यानंतर तातडीने तुमचा हात/पत्ते प्रतिस्पर्ध्यांना पाहण्यासाठी डिक्लेअर करावे लागतात. त्याला डिक्लेरेशन म्हणतात.

मेल्ड: पत्ते गटबद्ध करणे आणि ते सिक्वेन्स आणि सेट्समध्ये लावणे याला मेल्डिंग असे म्हणतात.

भारतीय रमी नियम

भारतीय रमी दोन ते सहा खेळाडूंत खेळली जाते. खेळाडूच्या संख्येनुसार, पत्त्यांचे एक किंवा दोन स्टँडर्ड डेक्स, अधिक प्रति डेक 1 जोकर, वापरले जातात.

तुमचे सर्व 13 पत्ते सिक्वेन्समध्ये किंवा सिक्वेन्सेस आणि सेट्समध्ये लावणे हे उद्दिष्ट असते. वैध डिक्लेरेशनसाठी किमान दोन सिक्वेन्स असायला हवेत, त्यापैकी किमान एक प्युअर सिक्वेन्स असला पाहिजे.

सिक्वेन्स म्हणजे काय?

भारतीय रमी नियमांप्रमाणे, समान सुटच्या तीन किंवा जास्त सलग पत्त्यांच्या गटाला सिक्वेन्स म्हणतात. सिक्वेन्सचे दोन प्रकार असतात:

प्युअर सिक्वेन्स

ज्या सिक्वेन्समध्ये कोणत्याही पत्त्याच्या ऐवजी जोकर नसतो त्याला प्युअर सिक्वेन्स असे म्हणतात. प्युअर सिक्वेन्समध्ये वाइल्ड जोकरचा वापर त्याच्या मूळ मूल्यामध्ये आणि त्याच्या मूळ सुटमधील पत्ता म्हणून करता येतो.

उदाहरणे: खालील सिक्वेनेस वाइल्ड जोकर असलेले प्युअर सिक्वेन्स आहेत Pure sequenes including wild joker 1

Pure sequenes including wild joker 2

इम्प्युअर सिक्वेन्स

ज्या सिक्वेन्समध्ये नसलेल्या पत्त्याच्या ऐवजी जोकर वापरला जातो त्याला इम्प्युअर सिक्वेन्स असे म्हणतात.

उदाहरणे: खालील सिक्वेनेस वाइल्ड जोकर Impure sequenes including wild joker 1 आणि प्रिंटेड जोकर असलेले इम्प्युअर सिक्वेन्स आहेत:

Impure sequenes including wild joker 2

सेट म्हणजे काय?

भारतीय रमी नियमांप्रमाणे, सेट म्हणजे समान मूल्यांच्या पण भिन्न सुटमधील तीन किंवा चार पत्त्यांचा गट असतो. सेटमध्ये जोकरचा वापर बदली पत्ता म्हणून करता येतो.

उदाहरण 1. जोकरविना सेट्स

Set without Joker

उदाहरण 2. जोकरसह सेट्स

Set with Joker

जोकर म्हणजे काय?

भारतीय रमी गेममध्ये जोकर महत्त्वाची भूमिका बजावतो. तो सिक्वेन्समधील (इम्प्युअर सिक्वेन्स) किंवा सेटमधील कोणत्याही नसलेल्या पत्त्याची जागा घेऊ शकतो. रमीमध्ये दोन प्रकारचे जोकर्स वापरले जातात:

प्रिंटेड जोकर: याच्या नावातून सुचवले जाते त्याप्रमाणे, प्रिंटेड जोकरवर जोकरचे चित्र प्रिंट केलेले असते.

वाइल्ड जोकर: गेमच्या सुरुवातीला, एक कोणताही पत्ता वाइल्ड जोकर म्हणून निवडला जातो आणि या पत्त्याच्या समान श्रेणीचे इतर पत्तेही त्या गेमसाठी वाइल्ड जोकर होतात.

उदाहरणार्थ, जर इस्पिक 4 हा पत्ता रॅंडम प्रकारे वाइल्ड जोकर म्हणून निवडला तर, इतर सुटमधील सर्व 4 (बदाम, चौकट, किल्वर) त्या विशिष्ट ऑनलाईन भारतीय रमी गेम/डीलसाठी वाइल्ड जोकर होतील.

भारतीय रमी गेममध्ये जोकर्सचा वापर कसा करायचा

वर उल्लेख केल्याप्रमाणे, जोकर्स सिक्वेन्स किंवा सेटमध्ये कोणत्याही नसलेल्या पत्त्याच्या ऐवजी बदली म्हणून वापरले जातात. वैध डिक्लेरेशनसाठी अनिवार्य असलेला प्युअर सिक्वेन्स तयार केल्यानंतर, तुम्ही उरलेल्या सिक्वेन्स/सेट्समध्ये नसलेल्या कोणत्याही कार्डऐवजी जोकर्सचा वापर करू शकता.

1. इम्प्युअर सिक्वेन्स

 • How to use wild joker in impure sequence 1

  येथे 8 वाइल्ड जोकर आहे आणि तो 6 ऐवजी वापरण्यात आला आहे.

 • How to use wild joker in impure sequence 1

  येथे 7 वाइल्ड जोकर आहे आणि तो K ऐवजी वापरण्यात आला आहे.

 • How to use wild joker in impure sequence 2

  येथे एक प्रिंटेड जोकर आहे आणि तो 4 ऐवजी वापरण्यात आला आहे.

2. सेट्स

 • Wild Joker as replacement

  येथे 4 हा वाइल्ड जोकर आहे आणि तो 9 किंवा 9 ऐवजी बदली म्हणून वापरण्यात आला आहे.

 • Printed Joker as replacement 1

  येथे एक प्रिंटेड जोकर 2 किंवा 2 ऐवजी वापरण्यात आला आहे.

 • Printed Joker as replacement 2

  येथे एक प्रिंटेड जोकर 4 ऐवजी बदली म्हणून वापरण्यात आला आहे.

3. प्युअर सिक्वेन्स

वाइल्ड जोकरचा वापर प्युअर सिक्वेन्समध्येही केला जाऊ शकतो, पण प्युअर सिक्वेन्समध्ये वाइल्ड जोकर त्याच्या मूळ मूल्यामध्ये आणि मूळ सुटमधील पत्ता म्हणूनच वापरला जातो आणि इतर कोणत्याही पत्त्याच्या ऐवजी नाही. प्रिंटेड जोकर्स प्युअर सिक्वेन्स तयार करण्यासाठी वापरता येऊ शकत नाहीत.

उदाहरणार्थ, जरWild Joker as replacement 1 वाइल्ड जोकर आहे

 • Wild Joker in Pure Sequence

  6-7-8 हा प्युअर सिक्वेन्स आहे कारण 7 त्याच्या मूळ मूल्यामध्ये वापरण्यात आला आहे आणि दुसऱ्या कोणत्याही पत्त्याच्या ऐवजी नाही.

`भारतीय रमी ऑनलाईन कशी खेळायची

भारतीय रमी दोन ते सहा खेळाडूंकडून एक किंवा दोन स्टँडर्ड डेक्स अधिक प्रति डेक एक प्रिंटेड जोकर वापरून खेळली जाते. एकावेळी एक अशा प्रकारे टेबलावरील प्रत्येक खेळाडूला 13 पाने वाटली जातात. उरलेल्या पत्त्यांचा क्लोज्ड डेक तयार होतो, ते टेबलावर दर्शनी बाजू खाली करून ठेवले जातात.

क्लोज्ड डेकमधील सर्वात वरील पत्ता ओपन डेक तयार करण्यासाठी दर्शनी बाजू वर करून ठेवलेला असतो. एक रॅंडम पत्ता वाइल्ड जोकर म्हणून निवडला जातो आणि या पत्त्याच्या समान श्रेणीचे इतर पत्तेही त्या डील/गेमसाठी वाइल्ड जोकर होतात.

क्लोज्ड डेक किंवा ओपन डेकमधील एक पत्ता घेऊन खेळाडू गेम सुरू करतो. त्याच पाळीमध्ये खेळाडूला एक पत्ता ओपन डेकमध्ये टाकून द्यावा लागतो. टाकून दिलेला पत्ता पुढील खेळाडूकडून उचलला जाऊ शकतो किंवा ते क्लोज्ड डेकमधून पत्ता उचलू शकतात.

Junglee Rummy वर, तुम्ही पत्त्यांचा आवश्यक सिक्वेन्स किंवा सिक्वेन्स आणि सेट्स तयार केलेले असतात, तेव्हा तुम्ही तुमच्या हातातील 14 वा पत्ता “फिनिश स्लॉट”मध्ये टाकणे आणि त्यानंतर तुमचे पत्ते प्रतिस्पर्ध्यांना पाहण्यासाठी टाकून देणे आवश्यक असते.

वैध डिक्लेरेशनसाठी, किमान दोन सिक्वेन्स असायला हवेत ज्यापैकी किमान एक प्युअर सिक्वेन्स असला पाहिजे, आणि तुमचे सर्व पत्ते सिक्वेन्समध्ये किंवा सिक्वेन्स आणि सेट्समध्ये लावलेले असले पाहिजेत.

येथे वैध डिक्लेरेशनचे उदाहरण दिले आहे:

 • एकत्र करा
 • कार्ड
 • स्पष्टीकरण
 • प्युअर सिक्वेन्स
 • प्युअर सिक्वेन्स

   Pure Sequence: Valid Declaration
 • हा सिक्वेन्स एकाच सुटच्या किमान तीन सलग पत्त्यांची गरज पूर्ण करतो. कोणत्याही पत्त्याऐवजी जोकर वापरलेला नाही.
 • इम्प्युअर सिक्वेन्स
 • इम्प्युअर सिक्वेन्स

   Impure Sequence: Valid Declaration
 • The 6 हा वाइल्ड जोकर आहे आणि तो K च्या ऐवजी वापरण्यात आला आहे.
 • सेट 1
 • सेट 1

  Four Card Valid Declaration
 • या सेटमध्ये निरनिराळ्या सुटमधील चार पत्ते आहेत.
 • सेट 2
 • सेट 2

  Printed Joker Valid Declaration
 • या सेटमध्ये निरनिराळ्या सुटमधील चार 8 आहेत, अशा प्रकारे ते भारतीय रमी गेममध्ये वैध सेटची अट पूर्ण करतात.

भारतीय रमी गेम्स कसे जिंकायचे

रमी हा कौशल्याचा खेळ आहे आणि तुम्ही नवशिके असाल तर तुम्हाला जिंकण्यासाठी इंडियन रमी ऑनलाईन खेळण्याचा सराव करणे आवश्यक आहे. तुम्ही ऑनलाईन रमी नुकतेच खेळायला सुरुवात करत असाल तर, सर्व रमी नियम शिकून घ्या आणि गेम चांगला समजून घेण्यासाठी तुम्हाला शक्य तितके सराव गेम्स खेळा

तुम्ही प्राथमिक गोष्टींशी परिचित असाल तर तुम्ही तुमच्या गेमचा स्तर उंचावण्यासाठी खालील टिपा आणि युक्त्या वापरू शकता:

प्युअर सिक्वेन्स तयार करायला प्राधान्य द्या: पत्त्यांचे डील केले जाते तेव्हा आधी प्युअर सिक्वेन्स तयार करण्यावर लक्ष केंद्रित करा. भारतीय रमी नियमांप्रमाणे, प्युअर सिक्वेन्समध्ये एकाच सुटमधील तीन किंवा अधिक सलग पत्त्यांचा समावेश असतो. प्युअर सिक्वेन्सशिवाय जिंकणे अशक्य आहे.

तुमच्या प्रतिस्पर्ध्यांच्या चालींचे निरीक्षण करा: ऑनलाईन रमी खेळत असताना, तुमच्या प्रतिस्पर्ध्याच्या चालींवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे असते. टेबलवरील कोणत्याही प्रतिस्पर्ध्याने तुम्ही टाकलेला पत्ता उचलला तर, पुढील पाळीत त्याच्याशी जोडणारा कोणताही पत्ता किंवा पत्ते किंवा समान मूल्याचे पत्ते टाकू नका, अन्यथा तुमच्या प्रतिस्पर्ध्याला तुमच्या आधी त्यांची आवश्यक संयोजने तयार करण्यात मदत होऊ शकते.

जास्त मूल्य असलेले पत्ते लवकर टाकून द्या: भारतीय रमीमध्ये, तुमचे पॉइंट्स शून्यापर्यंत कमी करणे हे तुमचे ध्येय असते. राजा, राणी, गुलाम आणि एक्का यांच्यासारखे उच्च मूल्यांचे पत्ते जुळले नाहीत आणि तुमच्या एखाद्या प्रतिस्पर्ध्याने तुमच्याआधी डिक्लेअर केले तर त्यामुळे तुमचे पेनल्टी पॉइंट्स वाढतात. त्यामुळे तुम्ही ते सिक्वेन्स किंवा सेट्समध्ये सहज वापरू शकत नसाल तर ते लवकर टाकून द्या.

तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना चकवा द्या:विशेषतः तुमच्याकडील पत्ते चांगले नसताना तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना चकवा देणे ही उत्तम रणनीती असते. तुमच्याकडॆ वाईट हात असतो, तेव्हा तुम्ही कमी मूल्याची काही पत्ते टाकून देऊ शकता आणि ओपन डेकमधून उचलू शकता. यामुळे तुमच्या प्रतिस्पर्ध्याला असे वाटू शकते की तुमच्याकडे उत्कृष्ट हात आहे आणि तुम्ही लवकरच डिक्लेअर करणार आहात, आणि मोठ्या फरकाने जिंकण्यासाठी ते गेममधून बाहेर पडू शकतील.

भारतीय रमी गेममध्ये पॉइंट्स कसे मोजले जातात?

ऑनलाईन भारतीय रमीमध्ये, खेळाडूना जिंकण्यासाठी त्यांचे स्कोअर शून्यापर्यंत कमी करायचे असतात कारण या गेममध्ये पॉइंट्सना उणे मूल्य असते. तुम्ही वैध डिक्लेरेशन केले तर तुम्ही शून्य पॉइंट्स मिळवाल आणि गेम जिंकाल. हरणाऱ्या खेळाडूसाठी त्यांच्या हातातील गटबद्ध नसलेल्या पत्त्यांच्या आधारे पॉइंट्स मोजले जातात.

पॉइंट्स रमी गेममध्ये अवैध डिक्लेरेशन केल्याबद्दल, खेळाडूला पेनल्टी म्हणून 80 पॉइंट्स मिळतात. पॉइंट्स रमी गेममध्ये खेळाडूला मिळू शकणारे हे सर्वाधिक पॉइंट्स असतात.

तुम्हाला वाईट पत्ते मिळाले तर तुम्ही “ड्रॉप” बटण वापरून गेम/फेरीमधून बाहेर पडण्याचा पर्याय निवडू शकता. तुम्ही कोणताही पत्ता न उचलता गेमच्या सुरुवातीलाच बाहेर पडलात तर तुम्हाला पॉइंट्स रमी गेममध्ये 20 पेनल्टी पॉइंट्स मिळतात. गेमच्या मध्येच बाहेर पडलात तर तुम्हाला 40 पॉइंट्सची पेनल्टी मिळते.

भारतीय रमीमध्ये सर्वात मोठे ते लहान पत्ते पुढीलप्रमाणे असतात: A, K, Q, J, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. एक्का (A) 2 आणि 3 बरोबर सिक्वेन्ससुद्धा तयार करू शकतो. चेहरा असलेले पत्ते आणि एक्के यांचे मूल्य प्रत्येकी 10 असते, तर अंकी पत्त्यांचे मूल्य त्यांच्या दर्शनी मूल्याइतके असते.

खालील उदाहरण विचारात घेऊया:

समजा दोन खेळाडू पॉइंट्स रमी गेम खेळत आहेत. खेळाडू 1 वैध डिक्लेरेशन करतो आणि गेम जिंकतो. खेळाडू 2 च्या पॉइंट्सची गणना खाली दाखवली आहे.

Rummy combination except a pure sequence

स्थिती: खेळाडू 1 ने एक प्युअर सिक्वेन्स (9-10-J), एक इम्प्युअर सिक्वेन्स (3♣-5♣-PJ) आणि 2 सेट्स (K-K♠-2 (WJ) आणि A♠-A-A♣-A). तयार केले आहेत. खेळाडू 1 ने वैध डिक्लेरेशन केले आणि त्यामुळे त्याला शून्य पॉइंट्स मिळाले.

Missing Turn in rummy

स्थिती: खेळाडू 2 ने 2 प्युअर सिक्वेन्स (6-7-8 and 3♠-4♠-5♠) आणि एक सेट (Q♣-Q-2 (WJ)) तयार केला आहे. मात्र, खेळाडूकडे चार पत्ते आहेत (K♣, J, 6 आणि 9♠) जे कोणत्याही सिक्वेन्स किंवा सेटचा भाग नाहीत. त्यामुळे खेळाडूला या गटबद्ध नसलेल्या पत्त्यांच्या बेरजेइतका पेनल्टी स्कोअर मिळेल: 10 (K♣) + 10 (J) + 6 (6) + 9 (9♠) = 35 पॉइंट्स.

Junglee Rummy वर भारतीय रमी ऑनलाईन टुर्नामेंट्स

तुम्हाला ऑनलाईन रमी खेळायला आवडते पण तुमच्याकडे वेळ कमी आहे? भारतीय रमी गेम्ससाठी विश्वसनीय ऑनलाईन प्लॅटफॉर्म असलेल्या Junglee Rummy मध्ये सहभागी व्हा. आम्ही निःशुल्क आणि कॅश गेम्स तसेच टुर्नामेंट्ससारख्या अनेक स्वरूपांमध्ये ऑनलाईन रमी ऑफर करतो, जी तीन निरनिराळ्या प्रकारांमध्ये खेळता येते: पॉइंट्स रमी, डील्स रमी आणि पूल रमी.

आम्ही इंटरनेटवर सर्वात मोठ्या रमी टुर्नामेंट्स आयोजित करतो जिथे बक्षिसांची एकूण रक्कम कोट्यावधी रुपये असते! तुम्ही आमच्या सुरू असलेल्या टुर्नामेंट्समध्ये सहभागी होऊ शकता आणि अविश्वसनीय रोख बक्षिसे आणि इतर बक्षिसे जिंकण्यासाठी तुमची कौशल्ये दाखवा.

तुम्ही नवशिके असाल तर भारतीय रमीचे नियम समजून घेण्यासाठी, तुमच्या कौशल्ये उत्तम बनवण्यासाठी आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी आमचे निःशुल्क सराव गेम्स खेळण्यास विसरू नका. एकदा तुमचा प्लॅटफॉर्म आणि गेमवर हात बसला की फक्त अगदी लहानशी एंट्री फी भरा्याची आहे आणि मग रोख बक्षिसासाठी खेळायला सुरुवात करा!

आताच Junglee Rummy ॲप डाउनलोड करा आणि भारताच्या सर्वात मोठ्या सक्रिय ऑनलाईन रमी समुदायाचा भाग व्हा.

ऑनलाईन भारतीय रमी नेहमी विचारले जाणारे प्रश्न

भारतीय रमीच्या निरनिराळ्या आवृत्त्या आहेत का?

भारतीय रमीने रमी गेमच्या क्लासिक आवृत्तीतून प्रेरणा घेतली आहे. ती 13 पत्ते वापरून खेळली जाते, खेळाडूना वैध डिक्लेरेशन करण्यासाठी आवश्यक असलेल्या निरनिराळ्या संयोजनांमध्ये हे पत्ते लावणे गरजेचे असते. हा गेम तीन निरनिराळ्या प्रकारांमध्ये खेळता येतो: पॉइंट्स, पूल आणि डील्स.

पॉइंट्स रमीमध्ये गेम पॉइंट्ससाठी खेळला जातो, कॅश गेम्समध्ये त्यांचे रुपयांमधील पूर्वनिर्धारित मूल्य असते. निश्चित एंट्री शुल्क भरून पूल रमी खेळली जाते, हे शुल्क प्राइझ पूलमध्ये जमा होते. डील्स रमी ही निश्चित संख्येच्या डील्ससाठी खेळली जाते आणि प्रत्येक खेळाडूला गेमच्या सुरुवातीला निश्चित संख्येच्या चिप्सचे वाटप केले जाते.

भारतीय रमी पत्त्यांचे एक किंवा दोन स्टँडर्ड डेक अधिक प्रति डेक 1 प्रिंटेड जोकर वापरून खेळली जाते. प्रत्येक खेळाडूला गेमच्या सुरुवातीला 13 पत्ते वाटले जातात, ते वापरून खेळाडूना निरनिराळी आवश्यक संयोजने तयार करणे आवश्यक असते.

भारतीय रमी टेबलावर दोन ते सहा खेळाडूद्वारे खेळता येते. वापरलेले पत्त्यांचे डेक्स गेममधील खेळाडूच्या संख्येवर अवलंबून असते. गेममध्ये दोनपेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले तर पत्त्यांचे दोन डेक वापरले जातात.

भारतीय रमी गेममध्ये जोकर्स महत्त्वाची भूमिका बजावतात. हे पत्ते सिक्वेन्स किंवा सेटमध्ये नसलेल्या कोणत्याही पत्त्यांच्या ऐवजी वापरले जातात. दोन प्रकारचे जोकर्स असतात: प्रिंटेड जोकर्स आणि वाइल्ड जोकर्स. गेमच्या सुरुवातीला रॅंडम प्रकारे निवडलेला पत्ता वाइल्ड जोकर असतो. समान मूल्याचे इतर सर्व पत्तेही त्या डील/गेमसाठी वाइल्ड जोकर होतात.

उदाहरणार्थ जर बदाम 3 रॅंडम प्रकारे वाइल्ड जोकर म्हणून निवडला तर निरनिराळ्या सुटमधील सर्व 3 हेही त्या गेमसाठी वाइल्ड जोकर होतात. दुसऱ्या बाजूला प्रिंटेड जोकर हा पत्त्यांच्या डेकमध्येच उपलब्ध असतो.

भारतीय रमीच्या गेममध्ये वैध डिक्लेरेशन करण्यासाठी, तुमच्याकडे किमान दोन सिक्वेन्स असायला हवेत, त्यापैकी एक प्युअर सिक्वेन्स असायला हवा. उरलेली संयोजने सिक्वेन्स किंवा सेट्स असू शकतात.

सिक्वेन्स म्हणजे समान सुटच्या तीन किंवा जास्त सलग पत्त्यांचे संयोजन. सेट म्हणजे समान मूल्यांच्या पण भिन्न सुटमधील तीन किंवा चार पत्त्यांचा गट असतो.

एकदा तुम्ही किमान 1 प्युअर सिक्वेन्ससह किमान 2 सिक्वेन्स तयार केले आणि इतर सर्व पत्ते सिक्वेन्स किंवा सेट्समध्ये लावले की, तुम्हाला तुमचा एक पत्ता फिनिश स्लॉटमध्ये टाकून द्यायचा असतो आणि त्यानंतर तुमचे हात/पत्ते डिक्लेअर करायचे असतात, जेणेकरून तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना तुमचे पत्ते पाहता येतील.

आमच्याशी संपर्क साधा

तुमच्याकडे आमच्यासाठी काही अभिप्राय आहे का? तुम्ही आमच्या ॲपवर “मदत” विभाग वापरून “आमच्याशी संपर्क साधा” वापरून कधीही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचे ग्राहक सहाय्य प्रतिनिधी तुम्हाला असलेल्या कोणत्याही समस्या 24 तासांच्या आत सोडवण्याचा प्रयत्न करतील.

याविषयीही वाचा: भारतामधील अग्रणी 10 कार्ड गेम्स

OR

Win cash worth 8,850* as Welcome Bonus

Scroll to top