कॅश रमी गेम ऑनलाईन खेळा

ऑनलाईन रमी कार्ड गेम खेळा आणि खरा पैसा जिंका
प्रत्येक ऑनलाईन गेमरला गेम जिंकल्यानंतर कामगिरी केल्याची संवेदना मिळते. आणि पुरस्कार जेव्हा खर्200dया पैशांच्या रूपात असेल तर उत्साह हा कैकपटीने अधिक असतो. ऑनलाईन कॉश गेम्स या फार मनोरंजक असतात आणि तुम्ही अगदी शेवटच्या मिनिटांपर्यंत त्यांच्यामध्ये गुंतून राहता रमी हा प्रसिध्द कार्ड गेम आहे जो दररोज लाखो खेळाडूंद्वारे कॅशसाठी ऑनलाईन खेळला जातो. हा कौशल्याचा गेम आहे जो खर्200dया पैशांसाठी खेळण्यासाठी पूर्णपणे कायदेशीर आहे तसेच भारतामध्ये मोफत आहे.
परंतु तुम्ही कॅश रमीच्या जगामध्ये उडी मारण्यापूर्वी, तुम्हाला गेम कशी खेळावी हे माहित असायला हवे. तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मसोबत परिचित व्हावे. जर तुम्ही ऑनलाईन रमी मध्ये नवीन असाल, तर कॅश रमी खेळण्यापूर्वी काही मोफत सराव गेम्स खेळणे महत्वाचे आहे. आणि तुम्ही नेहमी तुमच्या आर्थिक मर्यादेच्या आत खेळावे. Junglee Rummy जबाबदार गेमिंगला प्रोत्साहन देते आणि उत्पादक मनोरंजनासाठी प्रत्येकाला गेम खेळण्यास प्रोत्साहन देते!
अत्यंत विश्वसनीय रमी साईट, Junglee Rummy वर रमी खेळा आणि रोख पुरस्कार जिंका. कॅश रमीसह सुरूवात करण्यास मदत करण्यासाठी येथे आमचे टप्प्या टप्प्यांसह मार्गदर्शक दिले आहे.
कॅश रमीसह सुरूवात कशी करावी?

Junglee Rummy साठी साइन अप करा
Junglee Rummy सह साइन अप करा आणि ऑनलाईन रमी गेम्सच्या पूर्ण नवीन जगाचा अनुभव घ्या. पोर्टलवर नोंदणी करणे हे ABC इतकेच सोपे आहे. याशिवाय, हे पूर्णपणे मोफत आहे! प्लॅटफॉर्मसह साइन-अप करण्याचे तीन मार्ग आहेत.
- मोबाईल क्रमांक: अधिकृत वेबसाईटच्या होमपृष्ठावर पुरवलेल्या साइन-अप बॉक्समध्ये तुमचा मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा. तुमचा क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर, ’मोफत रजिस्टर करा’ वर क्लिक करा. प्लॅटफॉर्मसह नोंदणी करण्यासाठी तुमच्या मोबाईल क्रमांकावर पाठवलेला OTP प्रविष्ट करा. तुम्ही नाव, इमेल ॲड्रेस आणि तुमचे अकाउंट विभागामधील इतर तपशील प्रविष्ट करू शकता.
- इमेल ॲड्रेस: ॲप वापरत असताना, Junglee Rummy सह साईन अपसाठी तुम्ही नाव, इमेल ॲड्रेस, मोबाईल क्रमांक (वैकल्पिक) सारखे तुमचे तपशील हाताने प्रविष्ट करू शकतात.
- Google अकाउंट: Google चिन्हावर क्लिक करा आणि हे तुम्हाला Gmail अकाऊंट पृष्ठावर निर्देशित करेल. प्रत्यक्ष प्लॅटफॉर्मसह रजिस्टर करण्यासाठी तुमचा इमेल ॲड्रेस आणि पासवर्ड प्रविष्ट करा.
- Facebook अकाउंट: प्रत्यक्ष साइन अप करण्यासाठी तुम्ही तुमचा Facebook आकाउंटचा तपशील प्रविष्ट करा.

रमी गेम/टुर्नामेंट निवडा
साइन अप केल्यानंतर, तुम्ही लॉबीमधून कॅश रमी गेम्समध्ये सहभागी होऊ शकता. Junglee Rummy ॲपमध्ये व्यापक लॉबी आहे जेथे तुम्ही विविध प्रकारच्या रमी खेळ शोधू शकता:
रोख: रू. 1 इतक्या कमी प्रवेश शुल्कामध्ये रोमांचक कॅश गेम्स खेळा. 1. तुम्ही जिंकलेली रक्कम तुम्ही सहजपणे तुमच्या बॅंक खात्यावर ट्रान्सफर करू शकता.
सराव: साइन अप केल्यानंतर तुम्हाला मिळणार्200dया मोफत चीप्सचा वापर करा आणि तुमची रमीची कौशल्य वाढवण्यासाठी सराव गेम्स खेळा
टुर्नामेंट्स: रू. 5 इतके कमी प्रवेश शुल्क प्रदान करून टुनामेंट्समध्ये मोठी रोख बक्षिसे जिंका. दररोज आमच्या फ्रीरोल्स (मोफत-प्रवेश टुर्नामेंट्स) आणि कॅश टुर्नामेंट्समध्ये सहभागी व्हा आणि खर्200dया पैशांच्या मोठ्या रकमा जिंका, ज्या तुम्ही तुमच्या बॅंक खात्यामध्ये सहजपणे ऑनलाईन ट्रान्सफर करून घेऊ शकता.
13 कार्ड रमीचे निवडावेत असे तीन प्रकार आहे: पॉईंट्स रमी, पूल रमी, डील्स रमी. याशिवाय, तुम्ही प्लॅटफॉर्मवर 10-कार्ड रमी तसेच रमी टुर्नामेंट्स खेळू शकता.
तुम्ही नवशिके असाल तर लगेचच कॅश गेम्समध्ये जाण्याची घाई करू नका. आम्ही तुम्हाला आमचे ‘रमी कशी खेळावी’ पृष्ठाला भेट देण्यास आणि पहिल्यांदा सराव सामने खेळण्यास प्रोत्साहन देतो. पुरेशा सराव गेम्स खेळल्यानंतर, तुम्ही कॅश गेम्स आणि टुर्नामेंट्समध्ये जाऊ शकता आणि खर्200dया पैशांसाठी खेळू शकता.

गेम लॉबीमधून रोख जमा करा
विशेषत: Junglee Rummy वर तुमची बक्षिसांमध्ये खरा पैसा जिंकण्याची संधी आहे. यशस्वी नोंदणीनंतर, गेमप्ले आणि प्लॅटफॉर्मसोबत परिचित होण्यासाठी सराव गेम्स खेळायला सुरूवात करा. जेव्हा तुम्हाला आत्मविश्वास वाटेल, तेव्हा कॅश गेम्सला स्विच करा आणि खरा पैसा जिंकायला सुरूवात करा.
Junglee Rummy वर, तुम्हाला कॅश गेम्स किंवा टुर्नामेंट्स खेळण्यासाठी अल्पसे प्रवेश शुल्क प्रदान करण्याची गरज असेल. त्यामुळे, तुम्हाला कॅश गेम्स/टुर्नामेंट्स खेळण्यासाठी लॉबीच्या वर उजव्या बाजूला “कॅश जमा करा” बटणाचा वापर करून तुमच्या Junglee Rummy खात्यामध्ये रोख जमा करावी लागेल. पेमेंट विकल्प (क्रेडीट/डेबिट कार्डे, UPI, Paytm किंवा नेट बॅंकिंग) निवडा आणि किमान रू. 25 जमा करा. तुमच्यासाठी सरप्राइज आहे! जेव्हा तुम्ही पहिल्यांदा पैसे जमा करता, तेव्हा तुम्हाला रू. 5250 पर्यंत हमीपूर्ण वेलकम बोनस मिळेल.
Junglee Rummy वर जबाबदार गेमिंग
Junglee Rummy ही ऑनलाईन रमी गेम आहे जी जबाबदार गेमिंगला प्रोत्साहन देते. तुम्हाला बेजबाबदारपणे गेमिंग करण्यास प्रतिबंध करण्यासाठी येथे दैनिक आणि मासिक रोख जमा करण्याची मर्यादा आहे. जर तुम्ही तुमच्या आर्थिक मर्यादांपलिकडे खेळलात, तर तुम्ही गेमचा आनंद घेऊ शकणार नाही. त्यामुळे योग्य संतुलन राखणे आणि तुमच्या मर्यादा जाणून घेणे महत्वाचे आहे.
दैनिक पैसे जमा करण्याची मर्यादा:Junglee Rummy वरील तुमच्या खेळण्याच्या इतिहासावर मासिक ठेवीची मर्यादा अवलंबून असते. तुम्ही तुमचे वित्त लक्षात घेऊन, तुमची स्वत:ची मर्यादा सेट करू शकता.
मासिक पैसे जमा करण्याची मर्यादा: The monthly deposit limit depends on your playing history on Junglee Rummy. You can also set your own limit, keeping your finances in mind.
Junglee Rummy वर कॅश रमीचे प्रकार
जर तुम्ही कॅश रमी गेम्स खेळण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. Junglee Rummy कॅश रमी गेम्स आणि टुर्नामेंट्सची व्यापक श्रेणी ऑफर करते. आता तीन सामान्य टप्प्यांमध्ये खरी रोख बक्षिसे जिंका:
- तुमच्या रमी खात्यावर रोख जमा करा.
- कॅश गेम/टुर्नामेंट निवडा.
- खेळायला सुरूवात करा.
Junglee Rummy वर पैशांचा पाऊस पडत आहे! Junglee Rummy ॲप आणि वेबसाईटवर कॅश गेम्स हे 24X7 उपलब्ध आहेत. Junglee Rummy वर खालील कॅश रमीचे प्रकार खेळा आणि मोठी रोख बक्षिसे घरी घेऊन जा.
पॉईंट्स रमी: सर्व प्रकारांमधील सर्वांत गतिमान, हा प्रकार 2 ते 6 खेळाडूंद्वारे खेळला जातो. प्रत्येक गेममध्ये केवळ एक डील असते. प्रत्येक पॉईंटला निश्चित पैशांच्या स्वरूपातील मूल्य असते आणि विजेत्याला जिंकलेल्या मार्जिनचे पैशाच्या स्वरूपातील मूल्यामधून अल्पसे Junglee Rummy शुल्क दिल्यानंतर कॅश बक्षिस मिळाते.
पूल रमी: गेमची ही आवृत्ती दोन स्वरूपांमध्ये उपलब्ध असते: 101 पूल आणि 201 पूल. हा खेळ 2 ते 6 खेळाडूंद्वारे खेळला जातो आणि ज्या खेळाडूंचे गुण 101 किंवा 201 पर्यंत पोहोचतात ते वगळले जातात.
डील्स रमी: ही आवृत्ती पूर्वनिश्चित डील्सच्या संख्येसाठी खेळी जाते आणि सर्व खेळाडूंना गेमच्या सुरूवातील समान संख्येने चीप्स मिळतात. प्रत्येक डीलच्या शेवटी, विजेत्यांना हरणार्200dया खेळाडूंकडून चीप्स मिळतात. अंतिम डीलच्या शेवटी ज्या खेळाडूकडे सर्वाधिक चीप्स असतात तो विजेता ठरतो.
10-कार्ड रमी: 13-कार्ड रमी प्रमाणेच, गेमचे उद्दिष्ट सर्व 10 ची व्यवस्था करणे आहे अनुक्रम, किंवा अनुक्रम आणि संच मधील कार्ड. विजेत्याचा अंतिम गुण शून्य आहे.
रमी टुर्नामेंट्स
रमी टुर्नामेंट्स ही मजा, मनोरंजन आणि रोमांचक रोख बक्षिसांनी भरलेली असतात. Junglee Rummy वर दररोज अनेक टुर्नामेंट्स आयोजित केली जातात. Junglee Rummy वर रमी टुर्नामेंट्सचे दोन प्रकार आहेत:
फ्रीरोल्स: नाव सूचित करत असल्याप्रमाणे, फ्रीरोल्स टुर्नामेंट्समध्ये तुम्ही मोफत सहभागी होऊ शकतात होय, तुम्ही बरोबर ऐकलेत. फ्रीरोल्समध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला कोणतेही प्रवेश शुल्क देण्याची गरज नाही पण तरीही तुम्ही त्यामध्ये रोख बक्षिसे जिंकू शकता! फ्रीरोलमध्ये सहभागी होण्यासाठी, “टुर्नामेंट्स” टॅबमध्ये जा आणि ’फ्री’ टॅबवर क्लिक करा. तुमच्या पसंतीची टुनामेंट निवडा आणि सहजपण “सहभागी व्हा” बटणावर क्लिक करा.
रोख: कॅश टुर्नामेंटमध्ये सहभागी होण्यासाठी, तुम्हाला प्रवेश शुल्क द्यावे लागते, जे रू. 5 इतके अल्प असते. तुमच्या पसंतीची टुर्नामेंट निवडा आणि “सहभागी व्हा” बटणावर क्लिक करा. तुम्ही कॅश टुर्नामेंट्समध्ये मोठी रोख बक्षिसे जिंकू शकता.
Junglee Rummy वर तुमच्या जिंकण्याच्या प्रवासाला सुरूवात करा आणि प्रचंड मोठी रोख बक्षिसे जिंका.
Junglee Rummy वर कॅश रमी का?
रोख बक्षिसे जिंकायला कोणाला आवडत नाही? आपल्या सर्वांनाच आवडते. आणि Junglee Rummy वर कॅश रमी खेळण्यापेक्षा खरे पैसे जिंकण्याचा कोणताही चांगला मार्ग नाही. Junglee Rummy हे कॅश गेम्ससाठी तुमचे एक-थांबा गंतव्य आहे. दिवसभर प्लॅटफॉर्मवर अनेक कॅश गेम्स आणि टुर्नामेंट्स चालू असतात. फक्त तुमच्या पसंतीचा रमी प्रकार निवडा आणि खेळायला सुरूवात करा.
पण Junglee Rummy हे उत्तम कॅश रमी ॲप? कशामुळे आहे? याचे कारण फक्त पैसा नाही. आमच्या प्लॅटफॉर्मवर खेळण्याची अनेक कारणे आहेत:

100% सुरक्षित आणि संरक्षित
आम्ही उद्योगामधील सर्वांत सुरक्षित रमी प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. आम्ही आमच्या सर्व 20 लाखांहून अधिक वापरकर्त्यांना 100% सुरक्षा आणि सुरक्षितता पुरवतो. त्यामुळे, तुम्ही जर Junglee Rummy मध्ये नवीन असाल, तर विश्रांती घ्या आणि गेमिंगची मजा घ्या. आम्ही सुरक्षित आणि संरक्षित व्यवहारांसाठी सुरक्षित आणि संरक्षित पेमेंट गेटवेज ऑफर करतो. अधिक, त्वरित पैसे जमा करण्यासाठी अनेक पेमेंट विकल्प उपलब्ध आहेत.

सोपे नेव्हीगेशन
ॲपमध्ये सहजपणे नेव्हीगेट करा आणि Junglee Rummy वर अत्यंत सहजतेने तुमच्या पसंतीच्या प्रकारासोबत खेळणे सुरू करा. ॲपच्या वापरकर्त्यास अनुकूल इंटरफेस, अंतर्ज्ञानी नियंत्रणे आणि स्पष्ट ग्राफिक्स प्रत्येक खेळाडूसाठी आनंददायी रमीचा अनुभव निर्माण करते.

त्वरित पैसे काढणे
तुमच्या बॅंक खात्यावर पैसे जमा करण्यासाठी प्रतिक्षा करू शकत नाही? तुम्हाला तसे करण्याची गरजही नाही! Junglee Rummy उद्योगक्षेत्रामधील सर्वांत गतिमान पैसे काढण्याची सेवा ऑफर करते. जेव्हा तुम्ही कॅश गेम्स/टुर्नामेंट्स जिंकता, तेव्हा तुम्ही मेन्यूमधील “पैसे काढणे” टॅब वापरून पैसे काढण्याची विनंती देऊन तुमच्या बॅंक खात्यामध्ये तुमची जिंकलेली रक्कम त्वरित ट्रान्सफर करू शकता.

किफायतशीर बोनसेस आणि पुरस्कार
Junglee Rummy उद्योगक्षेत्रामधील सर्वाधिक वेलकम बोनस ऑफर करते. फक्त तुमचे पहिले डिपॉजिट करा आणि रू. 5250 पर्यंत बोनस मिळवा. आणखी, तुम्ही रेफरल बोनस, कॅशबॅक आणि त्वरित कॅश ऑफर्ससारख्या आमच्या उत्तम किफायतशीर दैनिक आणि मासिक ऑफर्स मिळवण्यासाठी तुम्ही आमचे “जाहिराती” टॅबही तपासू शकता.
खर्200dया पैशांसाठी रमी खेळण्याची कारणे
रमी हा एक मनोरंजक कार्ड गेम आहे जो मनोरंजनाचा आरोग्यदायी डोस प्रदान करतो. त्याव्यतिरिक्त त्यामध्ये खरा पैसा जिंकण्याची संधी असते त्यामुळे खेळामध्ये मजेचा भाग जोडला जातो. जर तुम्हाला रमीचे नियम आणि खेळ चांगल्याप्रकारे माहित असेल, तर तुम्ही रोमांचक रोख बक्षिसे जिंकण्यासाठी तुमच्या कौशल्यांचा उपयोग करू शकता. हे सांगण्याची गरज नाही, की निरूपयोगी व्हाऊचर्सपेक्षा तुमच्या पाकिटात खरी रोख असणे नेहमीच अधिक मजेशीर असते!
कॅशसाठी रमी खेळण्याची आणखी कारणे येथे दिली आहे:
- थरारक रोख बक्षिसे जिंकण्यासाठी अत्यंत आव्हानात्मक कॅश गेम्स आणि टुर्नामेंट्समध्ये सहभागी व्हा.
- अत्यंत अनुभव रमी खेळाडूंना भेटा आणि खेळा आणि तुमचा खेळ सुधारण्यासाठी कौशल्य शिका.
- दर आठवड्याला रोमांचक टुर्नामेंट्स आणि खरी रोख जिंकण्याच्या अमर्यादित संधी.
- गेममध्ये प्रवेश करण्यापूर्वी मिळवल्या जाऊ शकतात अशा ऑफर्स, बोनस कोड्स आणि कॅशबॅक ऑफर्स उपलब्ध आहेत.
- जेव्हा तुम्ही कॅश गेम जिंकता, तेव्हा रक्कम त्वरित तुमच्या खात्यावर ट्रान्सफर केली जाते.
- तुम्ही तुमच्या Junglee Rummy अकाउंटमधून सुरक्षितपणे पैसे काढून घेऊ शकता.
- अधिक कॅश गेम खेळा आणि उच्च लॉयल्टी क्लबमध्ये पदवी मिळवा आणि अधिक लॉयल्टी पॉईंट्स कमवा.
- रोख बक्षिसांसह, कार्स, बाइक्स, iphones, ipads, macbook आणि यांसारखे इतर बरेच काही मोठे पुरस्कार आहे.
- याशिवाय, प्रत्येक कॅश गेम जिंकल्यानंतर तुम्हाला यशस्वीपणाची अनुभूती मिळेल. तुम्ही तुमच्या फायद्यासाठी या पैशांचा उपयोग करू शकता.
खेळाडूंची प्रशंसापत्रे
-
करण महात्रे,
-
मी भिन्न प्लॅटफॉर्म्सवर रमी खेळलो आहे पण JR हे सर्व गोष्टींमध्ये सममूल्य आहे. मला UI आणि गतिमान पैसे काढण्याची प्रक्रिया आवडली. अलिकडे मी रू. 49 हजार जिंकले आणि रक्कम लगेचच माझ्या खात्यामध्ये ट्रान्सफर करून मिळाली! Junglee Rummy ची अशीच प्रगती होणार आहे.
करण महात्रे,
करण महात्रे, नवी मुंबई, महाराष्ट्र
5/5
5/5
ऑनलाईन रमी कॅश गेमविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न
मी Junglee Rummy वर ऑनलाईन रमी खेळून खरा पैसा जिंकू शकतो का?
निश्चितच, तुम्ही जिंकू शकता! तुमच्या प्लॅटफॉर्मवरील लाखो इतर खेळाडूंप्रमाणे, तुम्हीही Junglee Rummy वर ऑनलाईन गेम्स खेळून खरा पैसा जिंकू शकता. रोमांचक रोख बक्षिसे जिंकण्यासाठी येथे तीन सोपे टप्पे दिले आहेत:
- Junglee Rummy ॲप डाऊनलोड करा किंवा www.jungleerummy.com ला भेट द्या.
- तुमचा इमेल ॲड्रेस किंवा Google/Facebook अकाउंट वापरून साइन अप करा.
- गेम लॉबीमध्ये “कॅश जोडा” बटण वापरून तुमच्या Junglee Rummy खात्यावर रोख जोडा.
- कॅश गेम/टुर्नामेंट निवडा आणि खेळायला सुरूवात करा. (जर तुम्ही ऑनलाईन रमीमध्ये नवीन असाल, तर कॅश गेम्स/टुर्नामेंट्स खेळण्यापूर्वी काही मोफत सराव खेळ खेळा.)
Junglee Rummy ॲपमध्ये मला कॅश गेम्स कुठे मिळतील?
तुम्ही गेम लॉबीमधून कॅश गेम्समध्ये सहभागी होऊ शकता. तुम्ही तुमच्या पसंतीच्या रमी प्रकारामधून तुमची गेम निवडू शकता—पॉईंट्स रमी, डील्स रमी, पूल रमी, 10 कार्ड रमी—आणि खेळण्यास सुरूवात करा.
मी Junglee Rummy साठी साइन अप केल्यानंतर कॅश टुर्नामेंट्स खेळू शकतो का?
होय, तुम्ही खेळू शकता. साइन इन केल्यानंतर, तुम्ही गेम लॉबीमध्ये “कॅश जमा करा” बटणाचा उपयोग करून तुमच्या अकाउंटमध्ये कॅश जोडू शकता आणि त्वरित कॅश टुर्नामेंट्समध्ये सहभागी होऊ शकता. फक्त गेम लॉबीमध्ये “टुर्नामेंट बटणावर क्लिक करा आणि मग ’सहभागी व्हा” बटणावर क्लिक करून तुमच्या पसंतीची टुर्नामेंट/टुर्नामेंट्समध्ये सहभागी व्हा.
माझ्या Junglee Rummy खात्यामध्ये रोख कशी जमा करायची?
तुम्ही “कॅश जमा करा” बटणाचा उपयोग करून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करू शकता. Junglee Rummy जबाबदार गेमिंगला प्रोत्साहन देत असल्यामुळे, Junglee Rummy वर दैनिक आणि मासिक पैसे जमा करण्याची मर्यादा आहे. सुरूवातीला, तुम्ही दिवसामध्ये जास्तीत जास्त रू. 10,000 जमा करू शकता.
Junglee Rummy वरील पेमेंट गेटवेज सुरक्षित आहेत का?
निश्चितपणे! Junglee Rummy सुरक्षित ऑनलाईन व्यवहारांसाठी अत्यंत सुरक्षित पेमेंट गेटवेजचा उपयोग करते. Junglee Rummy वरील तुमचे सर्व ऑनलाईन व्यवहार हे पूर्णपणे सुरक्षित असतात आणि तुमच्या खात्यावर फक्त तुमचे नियंत्रण असते.
Junglee Rummy खात्यामधून पैसे कसे काढावेत?
तुम्ही तुमच्या Junglee Rummy खात्यामधून सहजपणे तुमची जिंकलेली रोख रक्कम काढू शकता. फक्त खालील टप्प्यांचे पालन करा आणि रक्कम आणि तुमच्या बॅंकेचा तपशील प्रविष्ट करा:
मेन्यू>>पैसे काढणे>>पैसे काढण्याची विनंती करा
मी माझ्या Junglee Rummy अकाऊंटवर जमा करू शकतो अशी किमान रक्कम काय आहे?
तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये रू. 25 इतकी किमान रक्कम टाकू शकता! तुम्ही रू. 1 इतक्या कमी रकमेमध्ये Junglee Rummy वर कॅश गेम्स खेळू शकता.
उत्तम ऑनलाईन रमी साईट्सच्या 5 सामान्य पैलूंविषयी आमचा ब्लॉग वाचा
आमच्याशी संपर्क साधा
तुमच्याकडे आमच्यासाठी काही अभिप्राय आहे का? तुम्ही आमच्या ॲपवर “मदत” विभाग वापरून “आमच्याशी संपर्क साधा” वापरून कधीही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचे ग्राहक सहाय्य प्रतिनिधी तुम्हाला असलेल्या कोणत्याही समस्या 24 तासांच्या आत सोडवण्याचा प्रयत्न करतील.
याविषयीही वाचा: आता अग्रणी खर्200dया पशांच्या गेम्स