Trusted By8 Crore+ Players*

रमीच्या टिपा आणि युक्त्या

रमीच्या टिपा आणि युक्त्या

रमी गेम जिंकण्यासाठी टिपा आणि युक्त्या

रोख जिंकायला कोणाला आवडते नाही? आपल्या सर्वांना आवडते. होय, तुम्ही ऑनलाईन रमी गेम खेळून खरा पैसा जिंकू शकता. रमी ही भारतामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. याचा साधेपणा आणि अमर्यादित मजेचा भाग लाखो लोकांद्वारे पसंत केला जातो. हा खेळ 2 ते 6 खेळाडूंद्वारे एक किंवा दोन पत्त्यांच्या मानक डेकचा वापर करून खेळला जातो. तुमची सर्व 13 पत्त्यांची सिक्वेन्स, किंवा सिक्वेन्स आणि सेटमध्ये मांडणी करणे हे उद्दिष्ट्य आहे.

रमी हा कौशल्याचा खेळ आहे ज्याला जिंकण्यासाठी खेळाची पायाभूत समज आणि भरपूर सरावाची गरज असते. जर तुम्हाला रमीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू व्हायची महत्वाकांक्षा असेल, तर तुम्ही तुमचा खेळ सुधारण्यासाठी खालील धोरणांचा उपयोग करू शकता.

रमी गेममध्ये जिंकण्यासाठी टिपा आणि युक्त्या

तुमच्या पत्त्यांचे वर्गीकरण करा

रमीच्या नियमांनुसार जिंकण्यासाठी किमान दोन सिक्वेन्स आवश्यक असतात. जसे पत्ते डील केली जातात, तसे तुमच्या हातील पत्त्यांचे वर्गीकरण करा ज्यामुळे तुम्ही सिक्वेन्स तयार करण्यावर लक्ष केंद्रित करू शकता.

जंगली रमीवर, तुम्ही गेमच्या सुरुवातीला “वर्गीकरण करा” बटण वापरून स्वयंचलितपणे तुमच्या हातातील पत्ते मांडू शकता. पत्त्यांचे सुट आणि रंगांनुसार पत्त्यांची मांडणी केली जाईल.

प्युअर सिक्वेन्स तयार करण्यास प्राधान्य द्या

वैध घोषणेसाठी प्युअर सिक्वेन्स आवश्यक असतो. तुम्ही प्युअर सिक्वेन्स तयार करण्यास प्राधान्य द्यावे. प्युअर सिक्वेन्समध्ये सारख्या सुटच्या तीन किंवा अधिक सलग पत्त्यांचा समावेश होतो. प्युअर सिक्वेन्स तयार केल्यास तुमचे गुण कमी होण्यासही मदत होते. उदाहरणे::5-6-7. 10-J-Q-K.

प्युअर सिक्वेन्स तयार केल्यानंतर, तुम्ही इम्प्युअर सिक्वेन्स आणि सेट सारखी इतर संयोजने तयार करू शकता.

जोकरच्या जवळचे पत्ते टाकून द्या

सिक्वेन्स किंवा सेटमध्ये कोणत्याही वगळलेल्या पत्त्यासाठी पर्यायी म्हणून जोकर वापरला जाऊ शकतो. अनेक खेळाडूंना प्युअर सिक्वेन्समध्ये वाइल्ड जोकर वापरणे आवडत नाही.

समजा 5 हा वाइल्ड जोकर आहे. तुम्ही 3 , 4, 6 आणि 7. सारखे पत्ते टाकून दिली. तुमचा प्रतिस्पर्धी प्युअर सिक्वेन्स तयार करण्यासाठी जोकर वाया घालवणार नाही हे नैसर्गिक आहे. त्यामुळे ते तुम्ही टाकलेला कोणताही पत्ता न उचलण्याची शक्यता अधिक आहे.

उच्च पत्ते हे आमिष म्हणून वापरा

बहुतांश रमी खेळाडू गेमच्या सुरुवातीलाच उच्च पत्ते टाकून देतात. हा सामान्य डावपेच असतो पण तुमच्या प्रतिस्पर्धावर युक्ती करण्यासाठी तुम्ही अशा पत्त्यांचा उपयोग करू शकता. हे चांगल्या प्रकारे समजण्यास मदत करण्यासाठी येथे एक उदाहरण दिली आहे.

समजा तुम्ही Q आणि तुमच्या प्रतिस्पर्ध्यांपैकी एकाने तो पत्ता उचलला. त्यामुळे खेळाडू हा Q. वापरून सिक्वेन्स किंवा सेट तयार करत आहे याचा तुम्ही सहजपणे अंदाज लावू शकता. त्यामुळे 10, K, आणि J. सारखी कोणतेही संबंधित पत्ते टाकू नका. जर तुम्ही तसे केले, तर तुम्ही ते तयार करण्याचा प्रयत्न करत असलेला सिक्वेन्स/सेट पूर्ण करू शकाल.

मधले पत्ते वापरा

4s, 5s, 6s, आणि 7s सारखे मधले पत्ते ही फार सुलभ असतात आणि ती सिक्वेन्स आणि सेटमध्ये सहजपणे मांडली जाऊ शकतात. कमी मूल्य असलेल्या आणि उच्च मूल्य असलेल्या पत्त्यांपेक्षा हे पत्ते अधिक उपयोगी असतात.

उदाहरणार्थ, 5 चा उपयोग 3, 4, 6 , आणि 7.सोबत संयोजन तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. दुसर्200dया बाजूला, 2 हा फक्त A, 3 आणि 4 .

जोकर हुशारीने वापरा

भारतीय रमीमध्ये जोकर हा खेळ-पालटणारा पत्ता आहे. तुम्ही हा हुकुमाचा पत्ता हुशारीने वापरून मोठे लाभ कमवू शकता. जर तुम्ही आधीच प्युअर सिक्वेन्स तयार केला असेल, तर इम्प्युअर सिक्वेन्स किंवा सेट तयार करण्यासाठी जोकरचा उपयोग करा. प्युअर सिक्वेन्समध्ये वाइल्ड जोकर वाया घालवू नका.

तुमच्या प्रतिस्पर्ध्याच्या चालीचे निरीक्षण करा

तुमच्या प्रतिस्पर्ध्याच्या चालींचे निरीक्षण करणे ही रमी गेम जिंकण्याची अत्यंत महत्वाच्या युक्तींपैकी एक असते. टाकलेल्या राशीमधून त्यांच्याद्वारे टाकलेल्या पत्त्यांचा मागोवा घ्या. समजा खेळाडूने टाकलेल्या राशीमधून 6 निवडले तर 5, 7, 8 , सारखी कोणतीही संबंधित पत्ते किंवा इतर सुटमधून कोणतेही 6 टाकून देऊ नका. अशा प्रकारे, तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्याला विजयी होण्यापासून प्रतिबंध करू शकता.

दुसर्200dया बाजूला, जर तुम्ही चालीकडे दुर्लक्ष केले, तर तुम्ही गेम घोषित करण्यास आणि जिंकण्यास मदत करू शकता.

शक्यतांची गणना करा

जेव्हा तुम्ही रमी खेळता, तेव्हा तुम्ही आवश्यक पत्ते मिळण्याच्या शक्यतेची गणना करा. उदाहरणार्थ, गेम संपवण्यासाठी तुम्हाला जोकरची गरज असेल, तर तुम्ही बंद डेकमध्ये जोकरच्या संख्येची गणना करावी. जर शक्यता अगदी कमी असेल, तर तुम्ही नवीन धोरण स्वीकारण्याचे लक्षात घ्यावे.

अशाच प्रकारे, पत्त्यांच्या रंगांचीही गणना करू शकता, काळा आणि लाल, आणि प्रत्येक सुटमध्ये राहिलेल्या पत्त्यांची शक्य संख्या शोधू शकता. हे संबंधित पत्ते आणि उच्च पत्त्यांच्या संख्येचे मूल्यांकन करण्यात उपयोगी ठरेल.

त्यामुळे, रमीमध्ये शक्यतांची गणना केल्यास तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्याच्या चालींवर मात करण्यास मदत करेल.

डावपेचांमध्ये सुधारणा करणे

कधीकधी रमी फार आव्हानात्मक आणि अनपेक्षित असते. त्यामुळे गेम जिंकण्यासाठी तुम्हाला चौकटी बाहेर विचार करण्याची गरज असते. त्यासाठी, तुम्हाला विद्यमान डावपेच हेरण्याची गरज असते. अनेक तज्ञ खेळाडूंद्वारे वापरल्या जाणार्200dया डावपेचापैकी एक म्हणजे युक्ती उलट करणे. उदाहरणार्थ, बहुतांश खेळाडू उच्च पत्ते लवकर टाकून देतात. पण कधीकधी तुम्ही तुमची उच्च पत्ते राखून सिक्वेन्स तयार करू शकतात आणि तुमच्या प्रतिस्पर्ध्याद्वारे टाकून दिलेले उच्च पत्ते उचलू शकता.

थोडक्यात, रमी हा कौशल्याचा खेळ आहे ज्यावर फक्त भरपूर सरावाने प्रभुत्व मिळवले जाऊ शकते. जर तुम्ही सराव केला आणि वरीलप्रमाणे हुशार युक्त्या आणि डावपेचांचा उपयोग केला, तर कोणीही तुम्हाला अंतिम रमी विजेता बनण्यापासून थांबवू शकणार नाही.

तुम्ही सर्व टिपा आणि युक्त्या शिकला असाल, आणि आता तुम्ही गेम खेळण्यासाठी उत्सुक असाल. जर तुम्हाला ऑनलाइन रमी खेळायची इच्छा असेल, तर तुम्ही निश्चितपणे Junglee Rummy वापरून पहावे. आम्ही तुमच्या बोटांवर रमी गेमची व्यापक श्रेणी ऑफर करतो. आणखी, आम्ही आमच्या सर्व वापरकर्त्यांसाठी गेमिंगचे सुरक्षित वातावरण पुरवतो. तुमच्या पसंतीच्या डिव्हाइसवर रमी ॲप डाऊनलोड करा आणि अमर्यादित मजा आणि मनोरंजनाच्या जगामध्ये प्रवेश करा.

आमच्याशी संपर्क साधा

तुमच्याकडे आमच्यासाठी काही अभिप्राय आहे का? तुम्ही आमच्या ॲपवर “मदत” विभाग वापरून “आमच्याशी संपर्क साधा” वापरून कधीही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचे ग्राहक सहाय्य प्रतिनिधी तुम्हाला असलेल्या कोणत्याही समस्या 24 तासांच्या आत सोडवण्याचा प्रयत्न करतील.

वर नमूद केलेल्या रमीच्या टिपा आवडल्या? यावरील लेखही वाचा 2021 मध्ये अग्रणी 10 ऑनलाईन गेम

OR

Win cash worth 8,850* as Welcome Bonus

Scroll to top