Trusted By8 Crore+ Players*

डील्स रमी

डील्स रमी

डील्स रमी - भारतीय रमीचे प्रकार

डील्स रमी हा भारतीय रमीचा अद्वितीय प्रकार आहे. हे सामान्यत: 2 ते 6 खेळाडूंद्वारे खेळले जाणारे आव्हानात्मक स्वरूप आहे. नाव सूचित करत असल्याप्रमाणे, हा खेळ डील्सच्या पूर्वनिश्चित संख्येसाठी खेळला जातो. प्रत्येक खेळाडूला गेमच्या सुरुवातीला निश्चित संख्येने चिप दिल्या जातात. अंतिम डीलच्या शेवटी सर्वाधिक संख्येने चिप असलेला खेळाडू गेमचा विजेता असतो.

Junglee Rummy वर डील्स रमी गेम

डील्स रमी को ऑनलाईन खेळण्यासाठी, तुम्हाला खालील गेमच्या प्रकारांमधून निवड करायची गरज असते:

कॅश गेम:नाव सूचित करत असल्याप्रमाणे, तुम्हाला कॅश रमी गेम खेळण्यासाठी प्रवेश शुल्क भरण्याची गरज असते. प्रवेश शुल्क हे रू. 5 इतके कमी असू शकते.

सराव गेम: तुमचे कौशल्य आणि ज्ञान सुधारण्याचा उत्तम मार्ग म्हणजे सराव गेम खेळणे. तुम्ही सराव चिपचा वापर करून सर्व प्रकार खेळू शकता.

रमी गेम डाऊनलोड ला जा आणि तुमच्या कौशल्याप्रमाणे गेमचा प्रकार खेळा.

डील्स रमी कशी खेळावी

डील्स रमी ही सामान्यत: जोकरसह एक किंवा दोन मानक पत्त्यांच्या डेकचा उपयोग करून खेळली जाते. टेबलावरील प्रत्येक खेळाडूला चीप्स वाटपासह गेम सुरू होते. चिपची संख्या पूर्वनिश्चित असते आणि त्यामुळे डील्सची संख्याही निश्चित असते.

सिक्वेन्स, किंवा सिक्वेन्स आणि सेट तयार करणे हे गेमचे उद्दिष्ट्य असते. वैध घोषणेसाठी, किमान दोन सिक्वेन्स असायला हवेत ज्यांमधून किमान एक प्युअर सिक्वेन्स असायला हवा. तुमच्या पत्त्यांची मांडणी केल्यानंतर, “स्लॉट समाप्त करण्यासाठी” तुम्ही 14 वा पत्ता टाकून आणि मग तुमच्या हातातील पत्ते घोषित करून डील समाप्त करू शकता. जर तुमची घोषणा वैध असेल, तर तुम्ही डीलचे विजेते असाल.

खेळा: कोणत्या खेळाडूने पहिली चाल करावी हे ठरवण्यासाठी यादृच्छिक टॉस केला जातो. मग पत्ते डील केली जातात आणि प्रत्येक खेळाडूला 13 पत्ते मिळतात. डेकमधील शिल्लक राहिलेले पत्ते बंद डेक तयार करतात. खेळाडूंद्वारे टाकून दिलेले पत्ते हे खुल्या डेकचा भाग बनतात, जी फेसवर करून ठेवली जातात. त्यांच्या फेरीमध्ये, प्रत्येक खेळाडूला पत्ते निवडायचे असते आणि मग नको असलेले पत्ते टाकायचे असते.

डील्स रमीमध्ये गुणांची मोजणी कशी केली जाते?

पत्त्यांची मूल्ये खाली दिली आहेत.

  • पत्ता
  • मूल्य
  • जैक (गुलाम), क्वीन गुलाम, राणी, राजा, एक्का
  • प्रत्येकी 10 पॉईंट
  • क्रमांकित पत्ते क्रमांकित पत्ते
  • त्यांच्या दर्शनी मूल्याइतके असते
  • High Value Cards in Deals Rummy जोकर (प्रिन्टेड और वाइल्ड)
  • शून्य
  • जोकर (प्रिन्टेड और वाइल्ड) उदाहरण: राजा , 5, 9
  • 10 पॉईंट, 5 पॉईंट, 9 पॉईंट

विजेत्याचे गुण: पहिल्यांदा उद्दिष्ट्य पूर्ण करणारा खेळाडू विजेता असतो आणि त्याला शून्य पॉईंट मिळतात. डील्स रमीमध्ये प्रत्येक डीलसाठी जिंकलेल्या रकमेची मोजणी करण्यासाठी वापरले जाणारे सूत्र खालीलप्रमाणे आहे:

जिंकलेली रक्कम = (प्रवेश शुल्क x खेळाडूंची संख्या) – Junglee Rummy शुल्क.

उदाहरणार्थ, जर 2 खेळाडू डील्स रमी गेम खेळत असतील आणि प्रवेश शुल्क प्रत्येकी रू. 10 असेल. 2 रा खेळाडू त्याचे पत्ते घोषित करतो. जिंकलेल्या रकमेची मोजणी खालीलप्रमाणे केली जाईल:

जिंकलेली रक्कम = (10x2) – Junglee Rummy शुल्क.

हरणार्200dया खेळाडूचे गुण जेव्हा खेळाडू त्यांच्या प्रतिस्पर्ध्याच्या पहिल्या पाळीच्या आधी घोषणा करतो, तेव्हा त्याला डील शो असे म्हणातात. डील शो साठी पॉईंटची मोजणी खालील प्रकारे आहे:

हरणार्200dया खेळाडूला त्याच्या/तिच्या एकूण पॉईंटच्या अर्धे मिळेल. उदाहरणार्थ, जर त्याचे/तिचे पॉईंट 40 असतील, तर खेळाडूला 20 पॉईंट मिळतील.

हरणार्200dया खेळाडूला मिळू शकतात असे किमान गुण 2 आहेत.

हरणार्200dया खेळाडूला मिळू शकतात असे जास्तीत जास्त गुण 40 आहेत (80 किंवा अधिक एकूण गुणांसाठी).

कमाल पॉईंट: खेळाडूला मिळू शकतात असे कमाल गुण 80 आहेत. उदाहरणार्थ, जर तुमच्या पत्त्याचे मूल्य 100 पॉईंट असेल, तर तरी पॉईंट 80 इतके कॅप केले जातील.

डील्स रमीमध्ये “ड्रॉप” विकल्प कसा काम करतो?

जेव्हा तुम्हाला कमकुवत हॅन्ड किंवा वाईट हॅन्ड मिळतो, तेव्हा तुम्ही डीलमधून बाहेर पडण्याचे निवडू शकता. हे “ड्रॉप” बटण वापरून केले जाऊ शकते. हे तुम्हाला मोठे मार्जिन हरल्याशिवाय टेबल सोडण्यास परवानगी देते.

फर्स्ट ड्रॉप: जेव्हा खेळाडू कोणताही पत्ता निवडल्याशिवाय ड्रॉप करतो, तेव्हा हा फर्स्ट ड्रॉप असतो. फर्स्ट ड्रॉपसाठी 20 पॉईंट दंड असतो.

मिडल ड्रॉप: जेव्हा खेळाडू किमान एक पत्ता निवडल्यानंतर ड्रॉप करतो, तेव्हा याला मिडल ड्रॉप म्हटले जाते. मिडल ड्रॉपसाठी दंड हा 40 पॉईंट असतो.

सलग चुकणे: जेव्हा खेळाडू सलग तीन पाळ्या वगळतो, त्याला/तिला स्वयंचलितपणे डीलमधून ड्रॉप केले जाते आणि त्याला 40 पॉईंटच्या दंडासह मिडल ड्रॉप मानले जाते.

रमीचे नियम तपशीलाने समजून घेण्यासाठी, तुम्ही रमी कशी खेळावी विभाग तपासू शकता.

डील्स रमीवरील वारंवार विचारले जाणारे प्रश्न

  • Junglee Rummy वर डील्स रमी खेळण्यासाठी, या सामान्य टप्प्यांचे पालन करा

    तुमच्या Junglee Rummy खात्यामध्ये लॉगइन करा.

    गेमचा प्रकार निवडा: रोख/सराव .

    “डील्स रमी”निवडा.

    प्रकार निवडल्यानंतर, तुम्हाला 2 किंवा 3 डील्सची संख्या निवडणे आणि जर कॅश गेम असेल तर प्रवेश शुल्क भरणे गरजेचे असते.

  • चिप म्हणजेच नाणी असतात ज्यांचा वापर रमीचा गेम खेळण्यासाठी केला जातो. डील्स रमीमध्ये, एक चिप ही एका पॉईंट इतकी असते. गेमच्या सुरुवातीला, प्रत्येक खेळाडूला निश्चित संख्येने चिप मिळतात.

  • निश्चितपणे! डील्स रमी गेममध्ये तुम्ही खरा पैसा जिंकू शकता. त्यासाठी, तुम्हाला कॅश गेम खेळाव्या लागतात. “कॅश” निवडा आणि मग “डील रमी” निवडा. खरा पैसा जिंकण्यासाठी तुमची कौशल्ये दाखवा.

  • जिंकलेली रक्कम ही खालील सूत्राचा वापर करून मोजली जाते:

    जिंकलेली रक्कम = (प्रवेश शुल्क x खेळाडूंची संख्या) – Junglee Rummy शुल्क

  • Junglee Rummy दररोज रोमांचक टुर्नामेंट आयोजित करते. या गेम सर्व तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे जर तुम्हाला डील्स रमी गेम खेळायची इच्छा असेल, तर तुम्हाला विशिष्ट टुर्नामेंटचा तपशील तपासावा लागेल.

आमच्याशी संपर्क साधा

तुमच्याकडे आमच्यासाठी काही अभिप्राय आहे का? तुम्ही आमच्या ॲपवर “मदत” विभाग वापरून “आमच्याशी संपर्क साधा” वापरून कधीही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचे ग्राहक सहाय्य प्रतिनिधी तुम्हाला असलेल्या कोणत्याही समस्या 24 तासांच्या आत सोडवण्याचा प्रयत्न करतील.

अवश्य पढ़ा जाने वाला आलेख: तुम्ही हा लेख वाचावा

OR

Win cash worth 11,350* as Welcome Bonus

Scroll to top