Trusted By8 Crore+ Players*

Junglee Rummy वर रमी गेम

 Junglee Rummy वर उपलब्ध रमी गेम

Junglee Rummy वर उपलब्ध रमी गेम

प्रत्येकाची त्याची स्वत:ची रमीची कथा असते. काही लोकांचा रमीच्या खेळाशी बंध तयार होतो तर काही लोक फक्त मजेसाठी ती खेळतात. आणि याचाही उल्लेख करायला हवा, की तुम्ही प्रवासात असताना किंवा कामामधून विश्रांती घेता तेव्हा हा तुमचा सोबती बनतो.

पण लोकांना रमी का आवडते? गेम देत असलेला साधेपणा आणि मोठ्या मनोरंजनामध्ये उत्तर दडलेले आहे. रमीचे भिन्न स्वरूप आणि प्रकार आहेत. हा खेळ 2 ते 6 खेळाडूंद्वारे एक किंवा दोन पत्त्यांच्या मानक डेकचा वापर करून खेळला जातो. तुमचे सर्व पत्ते गटबद्ध करणे आणि वैध घोषणा करणे हे ध्येय आहे. पहिल्यांदा घोषणा करणारा खेळाडू गेमचा विजेता असतो. 13 पत्ते रमीचा गेम हा अत्यंत पसंत केला जाणारा प्रकार आहे. याला भारतीय रमी असेही म्हटले जाते. रमी हा मनोरंजनाचा उत्तम स्त्रोत आहे यामध्ये शंका नाही. पण अशीही एक गोष्ट आहे जी तिला इतर कार्ड गेमहून वेगळी उभी करते. हा कौशल्याचा खेळ आहे याला सरावाची गरज लागते. गेमचे पायाभूत नियम आणि डावपेचांची सखोल समज असणे महत्वाचे आहे. त्यामुळे जर तुम्ही रमी गेममध्ये नवीन असाल, तर तुम्ही रमी रमी कशी खेळावी विभाग शोधावा आणि कॅश गेम खेळण्यापूर्वी तुमची कौशल्य सुधारण्यासाठी आमच्या विशेष सराव गेम खेळाव्यात.

Junglee Rummy वरील रमी गेमचे प्रकार

Junglee Rummy वर पॉईंट रमी, डील्स रमी आणि पूल रमी तसेच रमी टुर्नामेंटसारखे भिन्न प्रकार आहे. प्रत्येक प्रकाराचा खेळ अद्वितीय असतो आणि त्याचे वेगळे नियम असतात.

पॉईंट रमी:हा भारतीय रमीचा सर्वांत गतिमान प्रकार आहे. बहुतांश खेळाडू त्वरित स्पर्धेसाठी हा प्रकार खेळतात. अधिक, अगदी कमी वेळामध्ये मोठी रोख जिंकण्यासाठी भरपूर व्याप्ती असते. कॅश पॉईंट रमीमध्ये, गेमच्या सुरुवातीला प्रत्येक पॉईंटला पैशांच्या स्वरूपातील मूल्य नेमून दिले जाते. विजेता हा प्रतिस्पर्ध्याद्वारे गमावलेला सर्व पैसा घेऊन जातो (अगदी कमी Junglee Rummy शुल्क वजा केल्यानंतर) Junglee Rummy वर, तुम्ही प्रति पॉईंट रू. 0.025 साठी गेम खेळू शकता.

पूल रमी: पूल रमी हे भारतीय रमीचा परिपूर्ण प्रकार आहे. गेमचे दोन स्वरूप आहेत: 101 पूल आणि 201 पूल. ही गेम 2 ते 6 खेळाडूंद्वारे खेळला जातो. जेव्हा खेळाडूंचे गुण 101 पॉईंटस (101 पूल) किंवा 201 पॉईंटला (201 पूल) पोहचतात तेव्हा त्यांना वगळले जाते. टेबलावर राहिलेला शेवटचा खेळाडू गेम जिंकतो.

डील्स रमी: नाव सूचित करत असल्याप्रमाणे, हा खेळ डील्सच्या निश्चित संख्येसाठी खेळला जातो. हा 2, 3, 4, किंवा 6 डील्ससाठी खेळला जातो. अंतिम डीलच्या शेवटी सर्वाधिक संख्येने चीप्स असलेला खेळाडू विजेता असतो. डील्स रमीसाठी भरपूर कौशल्याची गरज असते, आणि तुम्ही आरंभिक डीलमध्ये हरलात तर पुढील डील्समध्ये तुम्हाला नुकसान भरून काढण्याची संधी मिळते. जर तुम्ही पहिल्या डीलमध्ये हरलात, तर तुम्ही पुढील डीलमध्ये आणखी सामर्थ्याने येऊ शकता.

रमी गेमचे इतर प्रकार

जिन रमी:हा संयुक्त राष्ट्रांमधील प्रसिद्ध रमी गेम आहे. हा गेम पत्त्यांचा एक मानक डेक वापरून 2 खेळाडूंद्वारे खेळला जातो. भारतीय रमीपेक्षा भिन्न, गेममध्ये जोकरचा उपयोग केला जात नाही. प्रत्येक खेळाडूला 10 पत्ते मिळतात जे सिक्वेन्सेस आणि/किंवा सेटमध्ये एकत्र करण्याची गरज असते.

500 रमी: हिला 500 रम म्हणूनही जाणले जाते, हा रमीचा प्रसिद्ध प्रकार आहे. या गेममधून कॅनेस्टासारखे अनेक गेम विकसित केले गेले आहेत. 500 रमी ही 2 ते 8 खेळाडूंद्वारे खेळली जाते. या गेममध्ये, खेळाडूंना त्यांनी एकत्र केलेल्या सेट आणि पत्त्यांच्या मूल्यावर आधारित गुण मिळतात.

ओक्लाहोमा रमी: हा जिन रमीचा प्रसिद्ध प्रकार आहे. हा खेळ पत्त्यांचा मानक डेक वापरून 2 ते 4 खेळाडूंद्वारे खेळला जातो. प्रत्येक खेळाडूला 2 खेळाडू गेमच्या बाबतीत 10 पत्ते मिळतात आणि 4 खेळाडू गेमच्या बाबतीत 7 पत्ते मिळतात. एका आणि फेस पत्त्यांचे पॉईंट मूल्य प्रत्येकी 1 आणि 10 पॉईंट असते. पत्त्यांच्या संख्येवर सारखे पॉईंट मूल्य असते. जेव्हा गेम सुरू होते, तेव्हा प्रत्येक खेळाडू त्यांचे पत्ते एकत्र करतो आणि वैध घोषणा करतो.

कॅनेस्टा: हा गेम 500 रमचा प्रकार असल्याचे मानले जाते. हा गेम खेळण्याच्या भिन्न पद्धती आहेत. सामान्यत, पत्त्यांच्या दोन मानक डेकचा वापर करून 4 खेळाडू भागीदारीन गेम खेळतात. प्रत्येक खेळाडूला 7 पत्ते मिळतात ज्यांना सेटमध्ये एकत्र करायचे असते आणि सर्व पत्ते खेळून ’बाहेर पडायचे’ असते.

कालूकी रमी: हा कॉन्ट्रॅक्ट रमीचा प्रकार आहे आणि तो जमैकामध्ये प्रसिद्ध आहे. सामान्यत:, 3 ते 8 खेळाडू सहभागी होतात. गेममध्ये वापरायच्या डेकची संख्या खेळाडूंच्या संख्येवर अवलंबून असते. कालूकी ही डील्सच्या निश्चित संख्येसाठी खेळला जातो म्हणजेच 9. एकत्र करून आणि सर्व पत्ते टाकून गेम संपवणे हे उद्दिष्ट्य असते. डीलच्या शेवटी सर्वांत कमी एकूण गुण असलेला खेळाडू गेम जिंकतो.

शांघाय रमी: हा जिन रमीवर आधारीत असतो आणि हा कॉन्ट्रॅक्ट रमीचा प्रकार आहे. गेममध्ये 5 ते 6 खेळाडू सहभागी होतात आणि 2 जोकरसह अनेक पत्त्यांच्या डेकचा वापर करून खेळतात. या गेममध्ये, एक्का हा सर्वोच्च पत्ता असतो आणि 2 हा सर्वांत छोटा पत्ता असतो. प्रत्येक खेळाडूला 10 फेर्200dयांसाठी 11 पत्ते मिळतात. सर्व पत्ते एकत्र करून आणि त्यांना खाली टाकून सर्व पत्त्यांपासून मुक्ती मिळवणे हे ध्येय आते.

कॉन्ट्रॅक्ट रमी: हा जिन रमीचा प्रकार आहे. हा गेम अनेक पत्ते डेकचा वापर करून 3 ते 8 खेळाडूंद्वारे खेळला जातो. हा गेम 7 फेर्200dयांपर्यंत चालतो आणि प्रत्येक फेरी ही एकमेकांपासून भिन्न असते. प्रत्येक खेळाडूला पहिल्या चार फेर्200dयांसाठी 10 पत्ते मिळतात आणि उर्वरित फेर्200dयांसाठी 12 पत्ते मिळतात.

Junglee Rummy वर रमी गेम खेळण्याचे लाभ

Junglee Rummy हे रमीची सुरुवात करण्याचे उत्तम ठिकाण आहे. आमच्यावर लाखो ऑनलाईन वापरकर्त्यांचा विश्वास आहे आणि आम्ही विविध प्रकारच्या रमीचे गेम ऑफर करतो. Junglee Rummy प्लॅटफॉर्मवर खेळण्याचे भरपूर फायदे आहेत. चला त्यांच्याकडे पाहुया:

प्रतीक्षा वेळ नाही: तुमचा रमीचा खेळ दाखवण्यासाठी तुमच्या मित्रांची प्रतीक्षा करत आहात? तुम्हाला आणखी प्रतीक्षा करण्याची गरज नाही! Junglee Rummy हा अगदी गतिमान गेमिंग प्लॅटफॉर्म आहे जेथे तुम्ही तुमच्या मोबाईलवर कधीही खर्200dया खेळाडूंसोबत खेळू शकता. फक्त तुमच्या पसंतीचा प्रकार निवडा, गेममध्ये सहभागी व्हा आणि खेळायला सुरुवात करा.

मोठ्या रोख टुर्नामेंट: खरी रोख बक्षिसे जिंकायला कोणाला आवडत नाही? आपल्या सर्वांनाच आवडते! तुमचा गेम खेळण्याचा अनुभव मजेदार करवण्यासाठी, आम्ही संपूर्ण वर्षभर 24x7 भरपूर रमीच्या टुर्नामेंट ऑफर करतो. तुम्ही रू. 5 इतक्या कमी पैशांमध्ये आमच्या टुर्नामेंट खेळू शकता आणि मोठी रोख बक्षिसे जिंकू शकता.

त्वरित विड्रॉवल्स: आम्हाला “पैसे जमा झाले” संदेश पहायला आवडते, नाही का? तुम्ही Junglee Rummy वर रमी खेळता तेव्हा तुम्ही अनेकदा हा संदेश पाहू शकता. जेव्हा तुम्ही रोख गेम किंवा टुर्नामेंट जिंकता, तुम्ही तुमच्या गेम अकाउंटमधून त्वरित पैसे काढू शकता. आम्ही सुरक्षित पेमेंट गेटवेज आणि पूर्णपणे सुरक्षित ऑनलाईन व्यवहार प्रदान करतो. त्यामुळे तुम्हाला कशाचीही चिंता करण्याची गरज नाही! गेम/टुर्नामेंट जिंकल्यानंतर 24 तासांच्या आत तुमच्या बॅंक खात्यामध्ये पैसा मिळवा.

बहूखेळाडू गेम: Junglee Rummy कडे मोठ्या संख्येने निवड करावी अशा बहू-खेळाडू गेम आहेत. तुमची कौशल्य सुधारण्यासाठी आणि गेमबाबत समजून घेण्यासाठी सराव गेम खेळा आणि मग देशभरामधील तज्ञ रमी खेळाडूंना आव्हान देण्यासाठी कॅश गेममध्ये सहभागी व्हा.

अत्यंत विश्वसनीय रमी साईट, Junglee Rummy वर मोफत गेमचा आनंद घ्या. त्यासाठी, तुम्हाला या दोन साध्या टप्प्याचे पालन करणे गरजेचे आहे:

रमी गेम डाऊनलोड ला जा किंवा आमच्या अधिकृत वेबसाईटला जा किंवा आमच्यासोबत नोंदणी करा

रमीचा प्रकार निवडा आणि खेळायला सुरुवात करण्यासाठी मोफत गेम/टुर्नामेंटमध्ये प्रवेश करा.

Junglee Rummy वरील पुरस्कार आणि जाहिराती

Junglee Rummy कडे तुमच्यासाठी स्टोअरमध्ये भरपूर गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही Junglee Rummy साठी साईन अप करता, तुम्हाला रू. 5250 इतका वेलकम बोनस मिळतो! होय, तुम्ही बरोबर ऐकलेत! इतकेच नाही, तुम्हाला आमच्या दैनिक आणि मासिक जाहिरातींना प्रवेश मिळेल. आकर्षक सवलती आणि रोख बोनस मिळवण्यासाठी आमचे विशेष प्रोमो कोड वापरा. येथे जाहिराती पहा.

Junglee Rummy वर रमी गेमचा कायदेशीरपणा

माननीय भारतीय सर्वोच्च न्यायालयाने रमीला कौशल्याचा खेळ म्हणून घोषित केले आहे आणि खर्200dया पैशांसाठी तसेच मोफत रमी सारख्या कौशल्याच्या गेम खेळणे हे भारतामध्ये कायदेशीर असल्याचे सांगितले. कौशल्याच्या गेम अशा गेम असतात ज्यांना नशीब किंवा संधीपेक्षा जिंकण्यासाठी कौशल्य आणि सरावाची आवश्यकता असते. खर्200dया पैशांसाठी ऑनलाईन रमीसारख्या कौशल्याच्या गेम खेळणे हे भारतामध्ये पूर्णपणे कायदेशीर आहे याला जुगार नाही तर व्यावसायिक उपक्रम मानले जाते. तरीही, आसाम, सिक्कीम, नागालॅंड, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्याचे नियम राज्यामधील रहिवाशांना रोख रमी गेम किंवा टुर्नामेंट खेळण्यास परवानगी देत नाही.

आमच्याशी जोडले जा

तुमच्याकडे आमच्यासाठी काही अभिप्राय आहे का? तुम्ही आमच्या ॲपवर “मदत” विभाग वापरून “आमच्याशी संपर्क साधा” वापरून कधीही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचे ग्राहक सहाय्य प्रतिनिधी तुम्हाला असलेल्या कोणत्याही समस्या 24 तासांच्या आत सोडवण्याचा प्रयत्न करतील.

याविषयीही वाचा: अग्रणी 10 ऑनलाईन गेम

OR

Win cash worth 8,850* as Welcome Bonus

Scroll to top