रमी कार्ड गेम कसा खेळावा: रमीच्या नियमांवरील तपशीलवार मार्गदर्शक

रमी कार्ड गेम ऑनलाईन कसा खेळावा
- परिचय
- रमी कार्ड गेमची उद्दिष्ट्ये
- रमीचे नियम काय आहेत?
- रमीमध्ये सिक्वेन्स काय असतो?
- सेट म्हणजे काय?
- रमीमध्ये जोकर्सचे महत्व
- रमीच्या नियमांनुसार वैध घोषणा कशी तयार करावी
- वैध घोषणा
- अवैध घोषणा
- रमीच्या गेमसाठी जिंकण्याच्या टिपा आणि युक्त्या काय आहेत?
- रमीच्या खेळामध्ये गुणांकन यंत्रणा कशी काम करते?
- पॉईंट गणनेसाठी सामान्य नियम
- हरवलेल्या खेळाडूसाठी पॉईंटची गणना
- Junglee Rummy वरील कॅश रमी गेम्समध्ये पॉईंट्सची गणना
- रमीचे नियम शिकण्यासाठी महत्वाच्या संकल्पना
रमी हा दोन ते सहा खेळाडूंद्वारे जोकर्ससह एक किंवा दोन मानक कार्डांच्या डेक्सचा वापर करून खेळला जाणारा कार्ड गेम आहे. प्रत्येक खेळाडूला 13 कार्डे मिळतात, ज्यांची सिक्वेन्सेस आणि सेट्सचे वैध एकत्रिकरण करून मांडणी करायची गरज असते. प्रत्येक पाळीला, खेळाडूंना दोन कार्ड डेक्स :बंद किंवा खुला मधून कार्डे काढायची आणि टाकून द्यायची असतात. जो खेळाडू कार्डांचे एकत्रिकरण पूर्ण करेल आणि पहिल्यांदा वैध घोषणा करेल तो गेम जिंकतो.
कमी ते उच्चपर्यंत, प्रत्येक सुटमधील कार्डे खालीलप्रमाणे आहेत: एक्का, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 10, गुलाम, राणी आणि राजा. संख्या असलेल्या कार्डांना त्यांच्या दर्शनी मूल्याइतकी किंमत असते तर राजा, राणी, गुलाम आणि एक्के यांना प्रत्येकी 10 पॉईंट्स असतात. रमी कार्ड गेमच्या विजेत्याला शून्य गुण मिळतात.
रमी कार्ड गेमची उद्दिष्ट्ये
- रमीमध्ये, प्रत्येक खेळाडू हा 13 कार्डे हाताळतो. सर्व 13 कार्डे एकत्र करणे आणि वैध घोषणा करणे हे या गेमचे उद्दिष्ट्य असते.
- तुम्हाला सिक्वेन्सेस आणि/किंवा सेट्सच्या भिन्न जोड्या बनवायच्या असतात. खालील जोड्या वैध घोषणा करू शकतात:
- 2 सिक्वेन्सेस + 2 सेट
- 3 सिक्वेन्सेस + 1 सेट
- सर्व 4 सिक्वेन्सेस.
- वैध घोषणेसाठी, तुमच्या हातामध्ये किमान दोन सिक्वेन्सेस असायला हवेत. या दोनपैकी, एक सिक्वेन्स प्युअर असावा.
- जेव्हा तुम्ही प्युअर सिक्वेन्सशिवाय घोषणा करता, तेव्हा तुम्ही फक्त हरत नाही तर तुम्हाला 80 पॉईंट्सचा दंडही लागतो.
रमीचे नियम काय आहेत?
रमीचे नियम हे साधे आणि अगदी सरळ आहेत. चला कटाक्ष टाकूया आणि रमी कशी खेळावी हे पाहुया:
- भारतीय रमी ही 2 ते 6 खेळाडूंद्वारे एक किंवा दोन कार्डांचे डेक्स वापरून खेळली जाते (2 हून अधिक खेळाडू असल्यास 2 डेक्स) टेबलावरील प्रत्येक खेळाडूला 13 कार्डे मिळतात.
- वाइल्ड जोकर म्हणून यादृच्छिकपणे कार्ड निवडले जाते आणि गेममध्ये मूल्य असलेली सर्व कार्डे वाइल्ड जोकर बनतात.
- प्रत्येक पाळीला, तुम्हाला टेबलावरील बंद डेक आणि खुला डेक या कार्डांच्या दोन राशींपैकी एकामधून कार्ड काढायचे/उचलायचे असते. कार्ड उचलल्यानंतर, तुम्हाला तुमच्या कार्डांपैकी एक टाकून द्यावे लागते. बंद डेकमधील कार्डे ही फेस खाली करून ठेवलेली असतात, तर खुल्या डेकमधील कार्डे फेस वर करून ठेवलेली असतात.
- भारतीय रमी गेम जिंकण्यासाठी, तुम्हाला तुमची सर्व 13 कार्डे सिक्वेन्सेस किंवा सिक्वेन्सेसमध्ये आणि सेट्समध्ये मांडायची असतात. तेथे किमान दोन सिक्वेन्सेस असावेत ज्यांपैकी किमान एक प्युअर सिक्वेन्स असावा. इम्प्युअर सिक्वेन्सेस आणि सेट्समध्ये तुम्ही प्रिंटेड आणि वाइल्ड जोकर्स समाविष्ट करू शकता. जो खेळाडू पहिल्यांदा वैध घोषणा करतो तो गेम जिंकतो.
रमीमध्ये सिक्वेन्स काय असतो?
सिक्वेन्स हा कार्डांचा गट असतो ज्यामध्ये सारख्या सुटमध्ये तीन किंवा अधिक सलग कार्डे असतात. दोन प्रकारचे सिक्वेन्सेस असतात: प्युअर आणि इम्प्युअर सिक्वेन्सेस.
प्युअर सिक्वेन्स ?
प्युअर सिक्वेन्स हे सारख्या सुटमधील तीन किंवा अधिक सलग कार्डांचा समूह असतो. या क्रमामध्ये जोकरद्वारे कोणतेही कार्ड बदलले जाऊ शकत नाही. आणखी, रमी कार्ड गेममध्ये वैध घोषणा करण्यासाठी अनिवार्य संयोजन आवश्यक असते.
प्युअर सिक्वेन्सची उदाहरणे

प्युअर सिक्वेन्स मध्ये जोकर्सचाही उपयोग केला जातो. पण, ते सिक्वेन्सचा भाग असावेत. चला खालील उदाहरणे लक्षात घेऊया: 9 ♥ -10 ♥ -J ♥ (वाइल्ड जोकर). येथे J♥ हा वाइल्ड जोकर असतो आणि तो सिक्वेन्स पूर्ण करतो. तुमच्याकडे अनेक जोकर्स असतात तेव्हा हे धोरण उपयोगी असते. पण तुमच्याकडे मर्यादित वाइल्ड कार्डे असतात, तेव्हा इम्प्युअर सिक्वेन्सेस आणि सेट तयार करण्यासाठी त्यांचा उपयोग करा.
इम्प्युअर सिक्वेन्स
दोन किंवा अधिक क्रमबध्द कार्डे आणि जोकर यांचा उपयोग इम्प्युअर कार्ड तयार करण्यासाठी केला जातो. जोकर हा सिक्वेन्समध्ये वगळलेल्या कार्डाचा पर्यायी म्हणून कार्य करतो.

सेट म्हणजे काय?
रमी कार्ड गेममध्ये, सेट तयार करण्यासाठी भिन्न सुट्सची, पण सारख्या श्रेणीची तीन किंवा चार कार्डे वापरली जातात. सेटमध्ये सुटमधून एकाहून जास्त कार्डे असू शकत नाहीत. तुम्ही सेटमधील इतर कोणतेही कार्ड(कार्डे) बदलण्यासाठी एक किंवा अधिक जोकर्सचा वापर करू शकता.


अवैध सेट्स
2 ♦-2 ♣-2♦-2 ♦ - जोडीमध्ये 2 ♦असल्यामुळे हा अवैध सेट आहे. जर संयोजनामध्ये 2♥ असते, तर हा वैध सेट झाला असता.
A ♣-A♣-K ♦ - या संयोजनामध्ये दोन किलवर एक्क्याची कार्डे असल्यामुळे हे अवैध सेटचे उदाहरण आहे. जर या संयोजनामध्ये एकतर A♦, K♥ किंवा A ♦ असता तर हा वैध सेट झाला असता.
रमीमध्ये जोकर्सचे महत्व
जोकर हे रमीमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात आणि ते तुम्हाला जिंकण्यास मदत करू शकतात. गेममध्ये दोन प्रकारचे जोकर्स वापरले जातात.
प्रिंटेड जोकर: नाव सूचित करत असल्याप्रमाणे, प्रिंटेड जोकरवर जोकरचे चित्र प्रिंट केलेले असते. कोणत्याही नसलेल्या कार्डला पर्याय म्हणून हे कार्ड वापरले जाऊ शकते आणि ते तुम्हाला सेट किंवा इम्प्युअर सिक्वेन्स तयार करण्यास मदत करू शकते. रमीमध्ये प्रिंटेड जोकरचा उपयोग कसा केला जाऊ शकतो हे समजून घेण्यासाठी इम्प्युअर सिक्वेन्स आणि खालील सेटकडे पहा.

वाइल्ड जोकर: गेमच्या सुरूवातीला वाइल्ड जोकर हा यादृच्छिकपणे निवडला जातो. प्रिंटेड जोकरप्रमाणे, वाइल्ड जोकरही कोणत्याही नसलेल्या कार्डसाठी पर्यायी म्हणून वापरला जाऊ शकतो आणि तो इम्प्युअर सिक्वेन्स किंवा सेट तयार करण्यास मदत करतो.

प्युअर सिक्वेन्समध्येही वाइल्ड जोकर वापरला जाऊ शकतो. पण प्युअर सिक्वेन्समध्ये, याचा त्याच्या मूळ मूल्यामध्ये आणि त्याच्या मूळ सुटचे कार्ड म्हणून वापर केला जावा, पर्यायी कार्ड/जोकर म्हणून नाही.
रमीच्या नियमांनुसार वैध घोषणा कशी तयार करावी
वैध घोषणा
भारतीय रमीचा खेळ जिंकण्यासाठी, तुम्हाला रमीच्या नियमांनुसार सर्व 13 कार्डांची सिक्वेन्समध्ये किंवा सिक्वेन्सेस आणि सेट्समध्ये मांडणी करायची असते. मग तुम्हाला स्लॉट “समाप्त” करण्यासाठी आणि तुमचा हात घोषित करण्यासाठी तुमच्या कार्डांपैकी एक कार्ड टाकून गेम समाप्त करायची असते. जो खेळाडू प्रथम वैध घोषणा करतो तो गेमचा विजेता असतो. विजेत्याचा स्कोअर शून्य आहे.
वैध घोषणा करण्यासाठी, तुम्हाला खालील तीन अटी पूर्ण करण्याची गरज आहे.
प्युअर सिक्वेन्स: रमीची गेम जिंकण्यासाठी, तुम्ही किमान एक प्युअर सिक्वेन्स तयार करावा. प्युअर सिक्वेन्सेसमध्ये सारख्या सुटच्या तीन किंवा अधिक सलग कार्डांचा समावेश होतो. प्युअर सिक्वेन्समध्ये, पर्यायी कार्ड म्हणून जोकर वापरला जाऊ शकत नाही. किमान एक प्युअर सिक्वेन्स तयार केल्याशिवाय कोणतीही घोषणा केल्यास ते अवैध असते. तुम्ही एकाधिक प्युअर सिक्वेन्सही तयार करू शकता.
दुसरा सिक्वेन्स: याशिवाय प्युअर सिक्वेन्स, तुम्हाला दुसरा सिक्वेन्स तयार करण्याची गरज असते जो प्युअर सिक्वेन्स किंवा इम्प्युअर सिक्वेन्स असू शकतो. वर स्पष्ट केल्याप्रमाणे, इम्प्युअर सिक्वेन्समध्ये सारख्या सुटचे दोन किंवा अधिक कार्डे असतात आणि इतर कोणत्याही कार्डसाठी पर्यायी म्हणून जोकर असतो. दोन सिक्वेन्सेस तयार करणे अनिवार्य आहे, पण तुम्ही दोनहून अधिक सिक्वेन्सेसही तयार करू शकता. सेट्स तयार करणे वैकल्पिक असते.
तुमची सर्व कार्डे एकत्र केली जावीत: तुमच्या दोन सिक्वेन्सेसचा भाग नसलेल्या सर्व कार्डांची इतर सिक्वेन्स किंवा सेट्समध्ये मांडणी केली जावी. सेट्स तयार करणे हे वैकल्पिक असते पण तुमच्या सर्व कार्डांची सिक्वेन्सेसमध्ये किंवा सिक्वेन्सेस आणि सेट्समध्ये मांडणी केली जावी. खाली वैध घोषणेच्या उदाहरणाकडे पहा.

हे वैध घोषणेचे परिपूर्ण उदाहरण आहे 4 ♦-5 ♦-6 ♦-7 ♦हे प्युअर सिक्वेन्स बनवते.। Q♦-K♦-PJ चे संयोजन इम्प्युअर सिक्वेन्स तयार करते. दोन संच 2 ♦-2♥-3♣ आणि 9♦-9♥-PJ हे संयोजन पूर्ण करतात आणि याला वैध घोषणा बनवतात.
अवैध घोषणा
जेव्हा तुम्ही वरील तीन अटी पूर्ण केल्याशिवाय तुमचे हॅन्ड/कार्डे घोषित करता, तेव्हा ती अवैध घोषणा बनते. जर तुम्ही अवैध घोषणा केली, तर तुम्ही त्वरित गेम गमावाल आणि हा 2 खेळाडू टेबल असेल तर तुमच्या प्रतिस्पर्ध्याला विजेता म्हणून घोषित करता यीएल. जर टेबलावर दोनपेक्षा जास्त खेळाडू असतील, तर खेळाडूंपैकी एकाने वैध घोषणा करेपर्यंत इतर खेळाडू खेळत राहू शकतात. खाली अवैध घोषणांची उदाहरणे पहा.




रमीच्या गेमसाठी जिंकण्याच्या टिपा आणि युक्त्या काय आहेत?
रमी हा कौशल्याचा गेम आहे आणि रमीचा गेम खेळण्यासाठी भरपूर सराव करण्याची गरज असते. त्यासोबत, तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी रमीचे नियम आणि विविध युक्त्या शिकाव्यात. तुम्हाला गेममध्ये जिंकण्यासाठी येथे काही टिपा आणि युक्त्या दिल्या आहेत.
प्युअर सिक्वेन्स तयार करण्यास प्राधान्य द्या: जेव्हा कार्डांची डील केली जाते, तेव्हा पहिल्यांदा प्युअर सिक्वेन्स तयार करण्याकडे लक्ष द्यावे. तुमच्या हातामध्ये प्युअर सिक्वेन्स असल्याशिवाय जिंकणे अशक्य आहे.
उच्च मूल्य असलेली कार्डे लवकर टाकून द्या: रमीमध्ये, पॉईंट्सना नकारात्मक मूल्य असते आणि उच्च कार्डे मोठे मार्जिन हरण्याची जोखीम वाढवतात. त्यामुळे जर तुमच्याकडे विसंगत उच्च कार्डे असतील, तर गेममध्ये त्यांना लवकर टाकून द्या.
कार्डे जोडण्याकडे लक्ष द्या: जोडणारी कार्डे संकलित करा कारण ते तुम्हाला सिक्वेन्सेस आणि सेट्स तयार करण्यास मदत करतात. समजा तुमच्याकडे खालील कार्डे आहेत: 5♣,6♣,8♣,9♣. आप 7♣, चा शोध घ्या, ज्याचा वापर तुम्ही 5♣ आणि 6♣ (5♣-6♣-7♣) सोबत किंवा 8♣ आणि 9♣ (7♣-8♣-9♣). सोबत करू शकता. जर तुमच्याकडे दुसरा सिक्वेन्स असेल तर, तुम्ही 5♣-6♣-7♣-8♣-9 ♣ चा एक सिक्वेन्सही तयार करू शकता.
तुमच्या प्रतिस्पर्ध्यांच्या चालींचे निरीक्षण करा:तुमची जिंकण्याची शक्यता वाढवण्याची उत्तम पध्दत म्हणजे तुमच्या प्रतिस्पर्ध्यांच्या चालींवर नजर ठेवणे. समजा तुमच्या प्रतिस्पर्ध्याने तुम्ही टाकून दिलेले 4♣ उचलले. जर तुमच्याकडे असल्यास 2♣,3♣,5♣, 6♣ किंवा कोणत्याही सुटचे 4 टाकून देऊ नका.
जोकर्सचा उपयोग योग्य पध्दतीने करा - रमीच्या खेळामध्ये जोकर्स हे महत्वाची भूमिका बजावत असतात. सेट्स किंवा इम्प्युअर सिक्वेन्सेस तयार करण्यासाठी त्यांचा योग्य पध्दतीने उपयोग करा.
रमीच्या खेळामध्ये गुणांकन यंत्रणा कशी काम करते?
पॉईंट गणनेसाठी सामान्य नियम
- कार्ड
- मूल्य
प्रिन्टेड जोकर / वाइल्ड जोकर
- शून्य
क्रमांकित कार्ड
- त्यांच्या दर्शनी मूल्याची किंमत
उच्च मूल्य असलेली कार्डे: गुलाम, राणी, राजा, एक्का
- प्रत्येकी 10 पॉईंट्स
उदाहरण: 5♣, 2♣, 3♣
- 10 पॉईंट्स, 2 पॉईंट्स, 3 पॉईंट्स
समजा 4 खेळाडू पॉईंट्स रमी गेम खेळत आहेत आणि 4 था खेळाडू हा गेमचा विजेता आहे. चला गेमसाठी पॉईंटची गणना समजून घेऊया.




हरवलेल्या खेळाडूसाठी पॉईंटची गणना
रमीमध्ये, हरवलेल्या खेळाडूंना दंड पॉईंट्स मिळतात. अशाप्रकारे दंड पॉईंट्स दिले जातात.
चूकीची घोषणा: पॉईंट्स रमी गेममध्ये चुकीच्या घोषणेसाठी (विजेत्यासमोर केलेली घोषणा), खेळाडूच्या हातामधील कार्डे लक्षात न घेता 80 पॉईंट्सचा दंड लागतो. त्यामुळे घोषणा करण्यापूर्वी तुमच्या हातातील कार्डे दोनदा तपासा.
फ़र्स्ट ड्रॉप: जर तुम्ही कार्ड न निवडता तुमची पहिली चाल म्हणून गेम थांबवलीत, तर याला फर्स्ट ड्रॉप असे म्हणतात. पॉईंट रमी गेममध्ये पहिल्या ड्रॉपसाठी दंड गुण 20 असतात.
मिडल ड्रॉप: तुम्ही तुमच्या पहिल्या पाळीनंतर पॉईंट्स रमी गेममध्ये कधीही मागे हटलात, तर तुम्हाला दंड म्हणून 40 गुण मिळतात.
सलग चुकणे: जर तुम्ही सलग तीन पाळी वगळलीत, तर तुम्हाला स्वयंचलितपणे गेममधून बाहेर पडाल. याला मिडल ड्रॉप मानले जाईल आणि तुम्हाला 40 पॉईंट्सचा दंड मिळेल.।
वैध हॅन्डसह हरणारे खेळाडू: जे खेळाडू त्यांचे दुसरे संयोजन बनवतात आणि त्यांच्याकडे 2 पॉईंट्स मिळवण्यासाठी वैध हॅन्ड असते. त्यामुळे, जर तुम्ही वैध हॅन्ड असलेल्या खेळाडूविरुध्द गेम जिंकली, तर वैध हॅन्ड असलेला हरणारा खेळाडू प्रत्येकी दोन पॉईंट्सने हरतो.
टेबल सोडणे: कार्ड निवडल्यानंतर तुम्ही टेबल सोडल्यास तुम्हाला 40 पॉईंट्सचा मिडल ड्रॉप मिळेल.
Junglee Rummy वरील कॅश रमी गेम्समध्ये पॉईंट्सची गणना
सर्वांना रोख पुरस्कार जिंकायला आवडतात, बरोबर? पण कैश रमी गेम्समध्ये जिंकलेल्या रकमेची गणना कशी केली जाते हे तुम्हाला माहित आहे का? बक्षिसाची रक्कम निश्चित करण्यासाठी Junglee Rummy खालील सामान्य सूत्रांचा वापर करते.
1 पॉईंट्स रमी
पॉईंट्स रमीमध्ये, प्रत्येक पॉईंटची रूपयांमध्ये आधीच निश्चित केलेले मूल्य असते. अगदी अल्प Junglee Rummy शुल्क वजा केल्यानंतर टेबलावर सर्व हरवलेल्या खेळाडूंद्वारे गमावलेली रक्कम विजेत्याला मिळते.
पॉईंट्स रमी गेममध्ये जिंकलेल्या रकमेच्या गणनेसाठी सूत्र वापरले जाते:
जिंकलेली रक्कम = सर्व हरलेल्या खेळाडूंच्या पॉईंट्सची बरीज x रूपयांमध्ये प्रत्येक पॉईंट – Junglee Rummy शुल्क.
उदाहरण
समजा 4 खेळाडू पूल रमी गेम खेळत असतील ज्याचे प्रवेश शुल्क रू. 100 इतके निश्चित. गेमचे पुरस्कार पूल हे 100x4= रू. 400. गेमच्या विजेत्याला बक्षिस म्हणून खालील रक्कम मिळेल. रू. 400 – Junglee Rummy शुल्क.
2. पूल रमी
पूल रमी गेममध्ये जिंकलेल्या रकमेची गणना करण्यासाठी खालील सूत्राचा वापर केला जातो:
जिंकलेली रक्कम=(प्रवेश शुल्क x खेळाडूंची संख्या)- Junglee Rummy शुल्क.
उदाहरण
समजा 4 खेळाडू पूल रमी गेम खेळत असतील ज्याचे प्रवेश शुल्क रू. 100 इतके निश्चित. गेमचे पुरस्कार पूल हे 100x4= रू. 400. गेमच्या विजेत्याला बक्षिस म्हणून खालील रक्कम मिळेल. रू. 400 – Junglee Rummy शुल्क.
3. डील्स रमी
डील्स रमीमध्ये, विजेत्याला हरवलेल्या खेळाडूद्वारे गमावलेल्या पॉईंट्स इतक्या चीप्स मिळतात.
डील्स रमीमध्ये प्रत्येक डीलसाठी जिंकलेल्या रकमेची गणना करण्यासाठी खालीलप्रमाणे सूत्र वापरले जाते:
जिंकलेली रक्कम = (प्रवेश शुल्क x खेळाडूंची संख्या) – Junglee Rummy शुल्क
उदाहरण
समजा 2 खेळाडू डील्स रमी गेम खेळत आहेत आणि प्रवेश शुल्क प्रत्येकी रू. 5 आहे. 2 रा खेळाडू त्याची कार्डे घोषित करतो. जिंकलेल्या रकमेची गणना खालीलप्रकारे केली जाते-
जिंकलेली रक्कम = (5x2) – Junglee Rummy शुल्क.
रमीचे नियम शिकण्यासाठी महत्वाच्या संकल्पना
गेम समजून घेण्यासाठी तुम्हाला माहित असाव्यात अशा काही महत्वाच्या रमीच्या संकल्पना येथे दिल्या आहेत.
रमी टेबल
ऑनलाईन रमीमध्ये, खेळाडू आभासी टेबलावर गेम खेळतात. सामान्यत: एका टेबलावर 2 ते 6 खेळाडू खेळू शकतात.
वर्गीकरण
गेमच्या सुरूवातीला कार्डांचे वर्गीकरण केले जाते. फक्त “वर्गीकरण करा” बटणावर क्लिक करा आणि तुमच्या कार्डाची सिक्वेन्समध्ये स्वयंचलितपणे मांडणी केली जाईल. प्युअर सिक्वेन्सेस, इम्प्युअर सिक्वेन्सेस आणि सेट्स सारखी संभाव्य संयोजने ओळखण्यासाठी वर्गीकरण करणे उपयोगी असते. अशाप्रकारे, तुम्ही कार्ड काढू शकता आणि ते ठेवायचे किंवा टाकायचे हे ठरवू शकता.
डील / राउण्ड
रमीमध्ये, डील/राऊंड हा कार्ड्सच्या डीलिंगने सुरू होता आणि खेळाडूने यशस्वीपणे त्याच्या हातातील कार्डे घोषित केल्यानंतर समाप्त होतो.
डीलिंग
रमी गेमच्या सुरूवातीला, प्रत्येक खेळाडूला यादृच्छिकपणे कार्डे डील केली जातात. याला डीलिंग असे म्हटले जाते.
काढणे आणि टाकणे (डिस्कार्डींग)
रमी कार्ड गेममध्ये, तुम्ही बंद डेक (फेस खाली केलेली कार्डे) किंवा खुल्या डेकमधून (खेळाडूंद्वारे टाकून दिलेली आणि फेस वर केलेली कार्डे) कार्डे काढू/निवडू शकता. प्रत्येक पाळीमध्ये, तुम्हाला कार्ड काढायचे असते आणि मग तुमच्या कार्डांपैकी का कार्डापासून मुक्ती मिळवायची असते. तुमच्या कार्डांपासून मुक्ती मिळवण्याला टाकणे (डिस्कार्डींग) असे म्हणतात.
एकत्र करणे
जेव्हा कार्डे डील केली जातात, तेव्हा खेळाडूंना त्यांची कार्डे सिक्वेन्सेसमध्ये किंवा सिक्वेन्सेस आणि सेट्समध्ये मांडायची असतात. वैध गटांमध्ये कार्डांची मांडणी करण्याच्या कृतीला एकत्र करणे म्हणून जाणले जाते.
प्रिंटेड आणि वाइल्ड जोकर्स
रमी गेमसाठी जोकर्स आवश्यक असतात. जोकर्स दोन प्रकारचे असतात: प्रिंटेड जोकर्स (प्रति डेक 1) आणि वाइल्ड जोकर्स (प्रति डेक 4). कोणत्याही गहाळ कार्डांसाठी पर्यायी म्हणून दोन्ही प्रकारचे जोकर्स वापरले जाऊ शकतात. ते सेट्स आणि इम्प्युअर सिक्वेन्सेस तयार करण्यास मदत करतात. गेमच्या सुरूवातीला वाइल्ड जोकर म्हणून यादृच्छिक कार्ड निवडले जाते आणि सर्व चार सूट्समधील त्या मूल्याची कार्डे वाइल्ड जोकर्स बनतात.
पडणे
तुमचे पहिले कार्ड काढण्यापूर्वी किंवा गेमच्या मधे, तुम्ही डील/खेळामधून बाहेर पडू शकता. याला ड्रॉप असे म्हटले जाते. तुम्हाल गेम/डीलमधून बाहेर पडण्यासाठी काही दंड पॉईंट्स मिळतात. उदाहरणार्थ, पॉईंट्स रमी गेममध्ये, तुम्हाला तुमची अगदी पहिली चाल म्हणून बाहेर पडल्या 20 पॉईंट्स मिळतात आणि कार्ड उचलल्यानंतर कधीही बाहेर पडल्यास 40 पॉईंट्स मिळतात. गेमच्या मधे बाहेर पडल्यस याला मिडल ड्रॉप असे म्हणतात.
चिप्स
Junglee Rummy वर तुम्ही सरावाच्या गेम्स खेळता तेव्हासाठी चीप्स या काऊंटर्स असतात. Junglee Rummy वर नोंदणी केल्यानंतर तुम्हाला मोफत चीप्स मिळतात आणि त्या संपल्यानंतर तुम्ही आणखी चीप्स रिलोड करू शकता. जेव्हा तुम्ही सराव गेममध्ये सहभागी होता, तेव्हा तुमच्या चीपच्या शिलकीमधून पूर्वनिश्चित चीप्सची संख्या वजा केली जाते. जेव्हा तुम्ही जिंकता, जिंकलेल्या चीप्स तुमच्या खात्यावर जमा केल्या जातात.
घोषणा करा
स्लॉट ’समाप्त’ करण्यासाठी तुम्ही तुमच्या कार्डांपैकी एक टाकून लगेचच गेम संपवल्यानंतर, तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्याला तुमची कार्डे दाखवावी लागतात. याला तुमचा हात घोषित करणे असे म्हणतात.
कैश टूर्नामेन्ट
कॅश टुर्नामेंट्स या अशा टुर्नामेंट्स असतात ज्यांमध्ये तुम्ही प्रवेश शुल्क देऊन सहभागी होता. विजेत्यांना पुरस्कारांमध्ये खरे पैसे मिळतात. Junglee Rummy वर, तुम्ही वर्षभर दर दिवशी रोख टुर्नामेंट्स खेळू शकता. फक्त तुमच्या खात्यामध्ये रोख जमा करा आणि खेळायला सुरूवात करा! Junglee Rummy वर रोख टुर्नामेंट्स खेळण्यासाठी, फक्त ॲप उघडा आणि गेम लॉबीमधून रमी टुर्नामेंट निवडा. चालू टुर्नामेंट निवडा आणि खेळायला सुरूवात करण्यासाठी प्रवेश शुल्काचे प्रदान करा.
रमी कार्ड गेम वीडियो ट्यूटोरियल
रमी मार्गदशक
आम्ही ट्युटोरिअल्सची मालिका तयार केली आहे जेथे तुम्ही तुमच्या अनुभवानुसार रमी कार्ड गेमविषयी शिकू शकता.
नवशिक्या खेळाडूंसाठी
- रमी म्हणजे काय
- रमीची सुरक्षा आणि कायदेशीरपणा
- Junglee Rummy चा परिचय
- Junglee Rummy खेळायला कशी सुरूवात करावी
मधल्या खेळाडूंसाठी
- रमीचे नियम आणि संकल्पना
- योग्य कार्डे कशी टाकून द्यावीत
- सिक्वेन्सेससोबत कसे काम करावे
- रमीमध्ये जोकर्सचा वापर अकरणे
- कार्डांचे वर्गीकरण करणे
- रमी गेम केव्हा आणि कशी सोडावी
तज्ञ खेळाडूंसाठी
रमी गेमचे नियम वारंवार विचारले जाणारे प्रश्न
रमीमध्ये तुम्ही कसे जिंकता?
सिक्वेन्सेस आणि सेट्सच्या विविध संयोजनामध्ये सर्व 13 कार्डांची मांडणी करणे आणि वैध घोषणा करणे हे रमी कार्ड गेमचे उद्दिष्ट्य असते. जर तुम्ही खेळाचे उद्दिष्ट्य पूर्ण केले, तर तुम्ही खेळ जिंकाल आणि तुम्हाला वैध घोषणेसाठी शून्य पॉईंट्स मिळतात.
तुम्ही 2 खेळाडूंसह रमी खेळू शकता का?
होय. Junglee Rummy सारखे अनेक ऑनलाईन रमी प्रदाते 2-खेळाडू आणि 6-खेळाडू टेबल्स पुरवतात. 2 खेळाडू टेबलावर खेळण्यासाठी, तुम्हाला फ्री, कॅश आणि टुर्नामेंट गेम्स निवडण्याची गरज असेल. मग, तुम्हाला तीन भिन्न प्रकारांमधून निवडण्याची गरज असते: पॉईंट, पूल आणि डील्स. प्रकार निवडल्यानंतर, तुम्ही 2 खेळाडू टेबल निवडू शकता आणि खेळायला सुरूवात करू शकता.
तुम्ही रमीमध्ये जोकर बदलू शकता का?
होय. ऑनलाईन रमी खेळत असताना, गेमच्या सुरूवातीला तुम्ही हातामध्ये 13 कार्डांसह डील करता. जेव्हा गेम सुरू होते, तेव्हा तुम्हाला टेबलावर उपलब्ध बंद आणि खुल्या राशीमधून कार्डे काढायची आणि टाकायची असतात. जर तुमच्याकडे एकाधिक जोकर्स असतील, तर तुम्ही कार्ड टाकून देऊ शकता. कृपया लक्षात घ्या की कोणताही खेळाडू खुल्या राशीमधून जोकर निवडू शकत नाही.
भारतीय रमीमध्ये जोकरची किंमत किती असते?
भारतीय रमीमध्ये, जोकरचे पॉईंट मूल्य शून्य असते. होय, मौल्यवान पर्याय असूनही, कार्डाचे मूल्य शून्य असते आणि हा एकंदर पॉईंट गुण खाली आणण्यासाठी उपयोगी असतो.
रमीमध्ये तुम्ही सेटमध्ये 2 जोकर्स वापरू शकता का?
होय, तुम्ही सेटमध्ये 2 जोकर्स वापरू शकता. उदाहरणार्थ जर तुमच्याकडे प्रिंटेड जोकर असेल आणि वाइल्ड जोकर म्हणून 5 असेल, तर तुम्ही सेट तयार करण्यासाठी त्यांना एकत्र करू शकता. पण, तुम्ही चांगल्याप्रकारे जोकर वापरू शकता.
तुम्ही रमीचे नियम आणि संकल्पना चांगल्याप्रकारे समजून घेतल्या असतील, आणि आता तुम्ही गेम खेळण्यासाठी उत्साही असाल. कॅश रमी गेम्स खेळण्यापूर्वी तुम्ही वरील मार्गदर्शकांचे पालन कराल अशी आम्हाला आशा आहे. जर तुम्हाला ऑनलाइन रमी खेळायची इच्छा असेल, तर तुम्ही निश्चितपणे Junglee Rummy वापरून पहावे. आम्ही तुमच्या बोटांवर रमी गेम्सची व्यापक श्रेणी ऑफर करतो. आणखी, आम्ही आमच्या सर्व वापरकर्त्यांसाठी गेमिंगचे सुरक्षित वातावरण पुरवतो. तुमच्या प्राधान्यित डिव्हाइसवर रमी ॲप डाऊनलोड करा आणि अमर्यादित मजा आणि मनोरंजनाच्या जगामध्ये प्रवेश करा.
उत्तम ऑनलाईन रमी साईट्सच्या 5 सामान्य पैलूंविषयी आमचा ब्लॉग वाचा.
आमच्याशी संपर्क साधा
तुमच्याकडे आमच्यासाठी काही अभिप्राय आहे का? तुम्ही आमच्या ॲपवर “मदत” विभाग वापरून “आमच्याशी संपर्क साधा” वापरून कधीही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचे ग्राहक सहाय्य प्रतिनिधी तुम्हाला असलेल्या कोणत्याही समस्या 24 तासांच्या आत सोडवण्याचा प्रयत्न करतील. आमचे ग्राहक समर्थन प्रतिनिधी तुम्हाला असलेल्या समस्या 24 तासांच्या आत सोडवू शकतात.
नवीन गेम्सविषयी शोध घेण्यात रस आहे? आमचा लेख पहा: कधीही पेक्षा उत्तम Android गेम्स